Pune News: सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही सहा हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
हर्क्युलस कंपनीने प्रीमियम फीचर्स, बॉश मोटर आणि फुल-सस्पेन्शनसह नवीन 'Jarvis 5' ई-ट्रेकिंग बाइक लाँच केली आहे. ४.५ ते ५ लाख रुपये किंमत असलेली ही सायकल शहरातील खड्ड्यांमध्ये आणि लांबच्या प्रवासात…
तुर्कस्तानमधील एर्दाहानचे गव्हर्नर मेहमेट फातिह चिचेक्ली यांना सायकल चालवताना घट्ट स्पोर्ट्सवेअर घातल्याबद्दल त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. तुर्की सरकारच्या या निर्णयानंतर, मोठ्या संख्येने लोक मेहमेट फातिह चिचेक्ली यांच्या समर्थनार्थ पुढे…
रस्ते बंद राहिल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
सायकलिस्टबद्दल आदर आणि त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेत 18 सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकलप्रवास सुरु केला आहे. गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकलस्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.