Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तुमची विष्ठा सांगणार तुमच आरोग्य…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 17, 2022 | 10:56 AM
आता तुमची विष्ठा सांगणार तुमच आरोग्य…
Follow Us
Close
Follow Us:

विष्ठा म्हणजे तुमची शी हे वाचून थोड विचित्र वाटल असेल, तर होय जाणून घ्या तुमची विष्ठाच आरोग्यावरील महत्त्व,  विष्ठा ही आपल्या शरीरातून बाहेर पडणारी एक त्याज्य गोष्ट एवढीच मर्यादीत नाही. तर विष्ठा आपली प्रकृती, आपलं जीवन यांचा आरसाच असते. त्यामुळे कितीही किळस वाटली तरी विष्ठेवरती विचार करावाच लागणार.

विष्ठेमध्ये पचलेल्या अन्नातील टाकाऊ पदार्थ असतात. विष्ठेमध्ये पाणी, तंतुमय पदार्थ, पित्त आणि जीवाणू असतात.
आपल्या पचन व्यवस्थेत अनेक प्रकारचे जीवाणू राहातात त्यातील काही तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात.

आतड्याचा कॅन्सर ओळखण्यासाठी विष्ठेची तपासणी कशी करावी?
पादणं म्हणजे नक्की काय असतं? ते थांबवता येतं का? तुमची शी कुणाला तरी बरं करू शकते, माहितीये?
‘मी माझी विष्ठा पोटावर बांधलेल्या पिशवीत साठवते’ पचन झालेल्या तसेच ज्यातून पोषक घटक शोषून घेतले आहेत अशा अन्नातील टाकाऊ भाग म्हणजे विष्ठा. विष्ठेला शास्त्रीय भाषेत faeces म्हटलं जातं.

तंतुमय पदार्थ (फायबर)
तंतुमय पदार्थ वनस्पतींमधून मिळतात. त्यांचं पचनव्यवस्थेत विभाजन होत नाहीत. ते अन्नाला वजन देतात आणि पचनव्यवस्थेत अन्न पुढे सरकण्यास मदत करतात.

पित्त
पित्त यकृतात तयार होतं. ते पिवळसर हिरव्या रंगाचं द्रवरुप असतं. मेद म्हणजे फॅट्सचे लहान लहान तुकडे करण्याचं काम करते तसंच तेलाच्या मोठ्या थेंबांचं लहान थेबांमध्ये विभाजन करण्याचं काम करतं.

बॅक्टेरिया
तुमच्या पोटामध्ये हजारो प्रकारचे बॅक्टेरिया (जीवाणू) राहात असतात. काही जीवाणू सर्वच लोकांच्या पोटात आढळतात. पण काही प्रजाती ठराविक लोकांमध्येच आढळतात. त्यामुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतात. तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियासारखे बॅक्टेरिया दुसऱ्यांच्या पोटात असतीलच असे नाही.

मोठ्या आतड्याच्या आतील अस्तराचं पोषण करणारे पदार्थ हे बॅक्टेरिया तयार करतात. काही बॅक्टेरिया जीवनसत्वं तयार करतात. काही बॅक्टेरिया तुमच्या प्रतिकारशक्तीला मदत करतात आणि रोग दूर ठेवतात.
आतड्यातील सर्वच बॅक्टेरिया उपयोगी असतात असे नाही. काही बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. काही बॅक्टेरियांमुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. तुमची विष्ठा तुमच्याबद्दल काय सांगते?
तुमच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तसेच आजाराचे निदान करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या विष्ठेचा आकार, रंग, वास, त्याचा पोत यांचा विचार करतात.

सामान्य प्रकारची विष्ठा ही मऊ, सॉसेजसारखी असते. किंवा सॉसेजसारख्या दंडाकृती विष्ठेवर भेगा असू शकतात.
सुटी सुटी किंवा कठीण खडे असल्यास तुम्ही पाणी कमी पित आहात असा अर्थ होतो. अगदी मुलायम किंवा द्रवरुप शी असेल तर तुम्हाला डायरिया असण्याची तसेच कसला तरी संसर्ग झाला असण्याची शक्यता असते.

Web Title: Now your stool will tell you about your health nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 10:56 AM

Topics:  

  • Health News
  • NAVARASHTRA
  • navarshtra news

संबंधित बातम्या

Pune News: बाल लसीकरणात पुणे आघाडीवर; आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी
1

Pune News: बाल लसीकरणात पुणे आघाडीवर; आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी मात्र….; सरासरी ‘इतक्या’ मृत्यूंची होतेय नोंद
2

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी मात्र….; सरासरी ‘इतक्या’ मृत्यूंची होतेय नोंद

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
3

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
4

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.