Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dalia Vs Oats: सकाळच्या नाश्त्यासाठी काय ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्स आणि दलिया हे दोन्ही लोकप्रिय आणि पौष्टिक पर्याय मानले जातात. मात्र वजन कमी करणे, पचन सुधारणे किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे यापैकी तुमचे ध्येय काय आहे, यावर योग्य पर्याय अवलंबून असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 02:50 PM
Dalia Vs Oats: सकाळच्या नाश्त्यासाठी काय ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Dalia Vs Oats: सकाळच्या नाश्त्यासाठी काय ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Follow Us
Follow Us:
  • ओट्समध्ये बीटा-ग्लूकन फायबर आणि अधिक प्रोटीन असल्याने वजन कमी करणे व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ते उपयुक्त ठरतात.
  • दलियाचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेने कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
  • वजन नियंत्रणासाठी ओट्स तर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी दलिया हा अधिक चांगला पर्याय मानला जातो.
ओट्स आणि दलिया हे दोन्ही सकाळच्या नाश्तासाठी आरोग्यदायी पर्याय मानले जातात. वजन कमी करायचे असो किंवा तुम्ही संतुलित आहार शोधत असाल, ओट्स आणि दलिया दोन्ही पर्याय फायदेशीर मानले जातात. हे दोन्ही असे पदार्थ आहेत, जे सहज शिजवले जाऊ शकतात आणि पचायला देखील हलके असतात. पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का की, ओट्स आणि दलियापैकी सर्वात जास्त हेल्दी कोणता पर्याय आहे? याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

IRCTC : भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी! 18 दिवसांत घडणार 11 ज्योतिर्लिंग आणि 3 धामांचे दर्शन; पाहा संपूर्ण शेड्युल आणि तिकिटांचे दर

ओट्स आणि दलियामधील पोषक तत्व

ओट्स आणि दलियामधील पोषक तत्वांबद्दल जाणून घेऊया. यामुळे समजण्यासाठी मदत होईल की, कोणता पर्याय अधिक चांगला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फायबरचे प्रमाण

ओट्समध्ये बीटा ग्लूकन नामक सोल्यूबल फायबर आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. यासोबतच हे फायबर हेल्दी गट बॅक्टीरियांना देखील आधार देतो, ज्यामुळे दिर्घकाळ भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते.

प्रोटीनचे प्रमाण

100 ग्रॅम ओट्समध्ये प्रोटीनचे प्रमाण 13 ते16 ग्रॅमच्या सुमारास असते. तर 100 ग्रॅम दलियामध्ये प्रोटीनचे प्रमाण 9 ते 12 ग्रॅमच्या सुमारास असते. ओट्समध्ये प्रोटीनचे प्रमाण दलियापेक्षा जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला डाएटमध्ये जास्त प्रोटीनची आवश्यकता असेल तर तुम्ही ओट्सची निवड करू शकता.

ग्लाइसेमिक इंडेक्स

दलियामधील ग्लायसेमिक इंडेक्स ओट्सच्या तुलनेत कमी असतो. याचा अर्थ असा आहे की, ते रक्तामध्ये हळूहळू ग्लुकोज सोडते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. मात्र, दुसरीकडे ओट्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असतो, ज्यामुळे हा पर्याय मधुमेहींसाठी आरोग्यदायी नाही. व्यायामानंतर त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी ओट्स फायदेशीर मानले जातात.

Brain Health: तुमच्या शरीरात ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता तर नाही? होऊ शकतो मेदूंचा ‘हा’ गंभीर आजार, संशोधनातून धक्कादायक समोर

ओट्स v/s दलिया: तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?

जर तुमचे ध्येय वजन कमी करणं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे असेल, तर तुम्ही सकाळी नाश्तासाठी ओट्सची निवड करू शकता. व्यायामानंतर शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळावी यासाठी ओट्स खाणं फायदेशीर ठरू शकतं. तर, पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दलिया हा एक चांगला पर्याय मानला जातो. तुमचे ध्येय लक्षात घेऊन, योग्य नाश्ताची निवड करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Oats vs dalia which is the healthier breakfast choice know the key differences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • breakfast tips
  • Healthy Breakfast
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
1

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
2

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
3

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
4

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.