Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

Odisha Places To Visit : ओडिशाला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील काही आगळ्या-वेगळ्या आणि निसर्गाने समृद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या. इथे तुम्हाला लाल मातीचा तलाव आणि अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 08:37 AM
Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण... ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण... ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

Follow Us
Follow Us:
  • ओडिशामध्ये मंदिरांव्यतिरिक्तही निसर्गरम्य आणि ऑफबीट पर्यटनस्थळांची रेलचेल आहे.
  • हिरवाई, डोंगर-दऱ्या, धबधबे आणि अनोखी नैसर्गिक दृश्ये पर्यटकांना वेगळा अनुभव देतात.
  • पावसाळ्यात या ठिकाणांचे सौंदर्य अधिक खुलते आणि निसर्गप्रेमींसाठी ती खास आकर्षण ठरतात.
ओडिशाचे नाव ऐकताच अधिकतर लोकांच्या मनात सर्वात आधी जगन्नाथ पुरी, समुद्रकिनारा आणि मंदिरांचा विचार येऊ लागतो. परंतु जर तुम्हाला वाटतं असेल की, राज्याची सुंदरता फक्त या गोष्टींपर्यंत मर्यादित नाही तर इथे पाहण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. इथे अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना पाहून तुम्हाला तिथल्या साैंदर्यावर विश्वासच बसणार नाही. काही जागी लाल मातीने वेढलेला तलाव हिरवीगार दरी आणि ढगांनी आच्छादलेले पर्वत हे आपल्याला स्वित्झर्लंडची आठवण करुन देतात. रोजच्या गर्दीपासून दूर जर तुम्ही कोणत्या सुंदर आणि वेगळ्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर ओडिशातील काही खास ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

देवरिगढ

जर तुम्हाला डोंगरदरे, जंगल आणि शांत वातावरण पाहायला आवडत असेल तर देवरिगढ तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते. पावसाळ्यात इथे भरपूर हिरवळ पाहायला मिळेल. डोंगरावर हाकेच्या अंतरावर वाटणारे ढगांचे दृष्य आणि दूरदूरपर्यंत पसरलेली हिरवळ आपल्याला वेगळ्या देशात गेल्याचा फिल देते. इथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृष्य पाहायला मिळते.

कोरपुट

ओडिशातील कोरापुटमध्ये लाल मातीचा तलाव आहे जो पाहिल्या क्षणीच आपल्याला आपण दुसऱ्या ग्रहावर गेल्याचा भास करवून देते. येथील लाल रंगाची माती अनेकांना थक्क करुन जाते. तथापि, हा रंग हा रंग अत्यंत अल्कधर्मी आणि रासायनिक घटक असलेल्या विषारी औद्योगिक कचऱ्यामुळे येतो. हेच कारण आहे की सुंदर दिसत असले तरी हे ठिकाण काहीसे धोकादायक देखील मानले जाते.

दारिंगबाडी

दरिंगबाडीला नेहमीच ओडिशाचे काश्मीर या नावाने ओळखले जाते. इथे पाइनची झाडे, धबधबे, दऱ्या आणि थंडगार वारा प्रत्येक सीजनमध्ये एक अनोखा अनुभव देऊन जाते. पावसाळ्यात इथले साैंदर्य आणखीनच खुलून येतो. नैसर्गिक साैंदर्याला जवळून पाहायला असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाची निवड निश्चित करु शखता.

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

कान्हाकुंड

कान्हाकुंड हा ओडिशातील सर्वात सुंदर जिल्ह्यांपैकी एक आहे. ते शंख नदीवर वसले असून इथे एक अद्वितीय नैसर्गिक दरी पाहायला मिळते. लाखो वर्षांच्या काळात नदीने खडकात खोल भेगा आणि उंच कड्या कोरल्या गेल्या आहेत. यामुळेच या दरीला “ओडिशाची ग्रँड कॅनियन” असे टोपणनाव मिळाले आहे. पावसाळ्याच्या काळात विशाल उंच कडे आणि खळाळणारे पाणी या ठिकाणाला आणखी आकर्षक बनवते.

Web Title: Odisha hidden tourist places beautiful offbeat destinations monsoon travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Odisha
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
1

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
2

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
3

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
4

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.