Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Overripe Banana Benefits : जास्त पिकलेली केळी आरोग्यासाठी फायदेशीर? संशोधनातून समोर आली नवी माहिती

Overripe Banana Benefits : जास्त पिकलेल्या किंवा सालीवर काळे डाग असलेल्या केळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि शरीराला आवश्यक पोषक घटक असतात. केळे पिकल्यानंतर त्यातील रेझिस्टंट स्टार्चचे प्रमाण कमी होऊन नैसर्गिक साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे ते पचायला तुलनेने सोपे होऊ शकते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 25, 2026 | 05:51 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अँटीऑक्सिडंट्सची उच्च पातळी असते 
  • पिकलेल्या केळ्यांमध्ये बायोअॅक्टिव्ह संयुगे तयार होत असतात  
  • मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी जास्त पिकलेली केळी खाणे टाळावे  
Overripe Banana Benefits :  बाजारातून केळी खरेदी करताना अनेकजण पिवळ्या रंगाची आणि ताजी केळी निवडतात. तर जास्त पिकलेली किंवा काळे डाग असलेली केळी आपण अनेकदा फेकून देतो. मात्र जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये काही नैसर्गिक घटकांचा प्रयोगशाळेत कर्करोगाच्या पेशींवर परिणाम दिसून आल्याचा दावा एका संशोधनाच्या संदर्भात केला गेला. म्हणजे केळी खाल्ल्याने कर्करोग बरा होईल किंवा त्यापासून आपला बचाव होईल; असा त्याचा अर्थ होत नाहीत.

जास्त पिकलेली किंवा सालीवर काळे डाग पडले असलेली केळी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते, असे संशोधनांतून समोर आले. अनेकदा लोक अशी केळी खराब झाली; म्हणून फेकून देतात. विज्ञानानुसार या अतिपिकलेल्या केळ्यांमध्ये शरीराला ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक महत्त्वपूर्ण बदल असतात.

अँटीऑक्सिडंट्सची उच्च पातळी असते

जास्त पिकलेल्या केळ्यांचे खालील प्रमुख फायदे समोर आले आहेत, यामध्ये अँटीऑक्सिडंट्सची उच्च पातळी असते. तसेच केळे जसे जास्त पिकते, तसे त्यातील अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास आणि पेशींचे नुकसान रोखण्यास मदत करते. कच्च्या किंवा कमी पिकलेल्या केळ्यामध्ये ‘रेझिस्टंट स्टार्च’ जास्त असतो, जो पचायला जड असतो. केळे जास्त पिकल्यावर या स्टार्चचे रूपांतर नैसर्गिक साखरेत होते, ज्यामुळे ते पचायला अतिशय सोपे आणि हलके असते.

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

पिकलेल्या केळ्यांमध्ये बायोअॅक्टिव्ह संयुगे तयार होत असतात

काही प्रयोगशाळेतील संशोधनांनुसार, पूर्ण पिकलेल्या केळ्यांमध्ये विशिष्ट बायोअॅक्टिव्ह संयुगे तयार होत असतात.जे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना सक्रिय करून रोगप्रतिकारक क्षमता बळकट करते. जास्त पिकलेले केळे नैसर्गिक ‘अँटासिड’ (Antacid) म्हणून काम करते. छातीत जळजळ किंवा अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास हे केळे खाल्ल्याने पोटात थंडावा मिळतो.

पोटॅशियम आणि पोषक घटक कायम: केळे कितीही पिकले तरीही त्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी६ यांसारखे महत्त्वाचे खनिज पदार्थ कमी होत नाहीत. हे घटक हृदय आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी जास्त पिकलेली केळी खाणे टाळावे

जास्त पिकलेल्या केळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी किंवा रक्तातील साखर नियंत्रित नसलेल्या व्यक्तींनी जास्त पिकलेली केळी खाणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावीत कारण यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. तुम्हाला जर निरोगी व्यक्ती म्हणून आहारात याचा वापर करायचा असेल, तर तुम्ही या अतिपिकलेल्या केळ्यांचा स्मूदी बनवण्यासाठी किंवा ओट्स आणि बेकिंगमध्ये वापर करू शकता.

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Web Title: Overripe bananas health benefits antioxidants diabetes sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • banana benefits
  • banana side effects
  • Cancer Awareness

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.