Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: पालकांनो! मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवायचंय? मग आजच करा ‘या’ गोष्टी

Parenting Tips For Children's Development: मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवण्यासाठी दैनंदिन जीवनात या सोप्या गोष्टी करा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 17, 2026 | 04:56 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवायचंय?
  • मुलांना विचार करण्यासाठी वेळ द्या
  • मुलांसोबत वेळ घालवा
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त शारीरीक नव्हे तर मानसिक विकास होणे तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या मुलांनी हुशार असावे, लवकर शिकावे आणि आत्मविश्वासाने आयुष्यात पुढे जावे. परंतु मुलांची बुद्धी केवळ अभ्यासानेच तीक्ष्ण होत नाही. तर, घरातील वातावरण आणि पालकांची वागणूक देखील यात मोठी भूमिका बजावतात. तुम्ही देखील दैनंजिन जीवनात या गोष्टींचा अवलंब करुन मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवू शकता, जाणून घ्या.

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

मुलांना विचार करण्यासाठी वेळ द्या

जेव्हा एखादे मूल प्रश्न विचारते, तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी, त्यांना स्वतः विचार करण्याची संधी द्या. मुलांना आधी विचारा की त्यांना त्याबद्दल काय वाटते किंवा त्यांना किती माहिती आहे. असे केल्याने, मूल केवळ उत्तर पाठ करत नाही, तर विचार करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू, त्यांची समजून घेण्याची आणि तर्क करण्याची क्षमता मजबूत होते. अनेकदा, मुले स्वतःच्या पद्धतीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि या सवयीमुळे त्यांचे मन अॅक्टिव्ह राहते. जर पालकांनी प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर दिले, तर मुलामध्ये स्वतः विचार करण्याची सवय विकसित होणार नाही. म्हणूनच, मुलांना विचार करण्यासाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे.

मुलांसोबत वेळ घालवा

आजकाल बहुतेक लोक मोबाईल फोन आणि टीव्हीमध्ये इतके व्यस्त असतात की ते आपल्या मुलांकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. पण दिवसातून फक्त १० मिनिटे जरी आपल्या मुलांसोबत घालवली, तरी त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो. आपल्या मुलांशी बोलताना, आपला मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि इतर कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू नका. आपल्या मुलांचे बोलणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांना जाणीव करुन द्या की त्यांचे शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. जेव्हा मुलांना असे वाटते की, त्याचे पालक त्यांच्या गोष्टी ऐकतात आणि त्याला महत्व देतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे ते आपले विचार मोकळे पणाने मांडायलाही शिकतात. ही सवय त्यांच्या स्मरणशक्ती आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरते.

मुलांचे कौतुक करा

पालक अनेकदा आपल्या मुलांच्या चुका लगेच ओळखतात, पण अनेकदा त्यांचे कौतुक करायला विसरतात. मुलांचे दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कौतुक केले पाहिजे. जर एखादे मूल एखाद्या कामात खूप मेहनत घेत असेल किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची नक्कीच कौतुक करा. तुम्ही त्यांना सांगा की, ‘तू खूप चांगला प्रयत्न केलास’ किंवा ‘तुझ्या मेहनतीचे मला कौतुक आहे’. असे सकारात्मक शब्द मुलांना आतून आनंदी करतात. यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ते भविष्यात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

स्मार्ट गेम्स खेळा

काही खेळ मुलांच्या बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देतात. तुम्ही त्यांच्यासोबत बोर्ड गेम्स,चेस, सुडोकू, क्रॉसवर्ड आणि इतर बुद्धीला चालना देणारे खेळ खेळू शकता. यामुळे त्यांची निर्णयक्षमता, रिजनिंग स्कीन आणि ऑबजर्वेशलन स्कील्स सुधारतात. जी मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Web Title: Parenting tips marathi smart kids mental development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • lifestyle news in marathi
  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
1

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

Parenting Tips: गर्दीत मूल हरवल्यास त्याला तुम्ही काय शिकवून ठेवायला हवं, कसे ठेवाल मुलांना सुरक्षित
2

Parenting Tips: गर्दीत मूल हरवल्यास त्याला तुम्ही काय शिकवून ठेवायला हवं, कसे ठेवाल मुलांना सुरक्षित

Kitchen Garden Tips: पावसाळ्यापूर्वी किचन गार्डनमध्ये लावा या भाज्या, आरोग्यासाठी ठरतील उत्तम
3

Kitchen Garden Tips: पावसाळ्यापूर्वी किचन गार्डनमध्ये लावा या भाज्या, आरोग्यासाठी ठरतील उत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.