Work From Home: नुकतेच एका अभ्यासात सांगण्यात आले आहे की, वर्क फ्रॉम होममुळे एकटेपणा आणि मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक वाढल्या आहेत. एकटे राहणाऱ्या व्यक्तींना हे अधिक जाणवते
IIT Bombay Mental Health Measures: साहिल वाकोडेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आयआयटी बॉम्बे प्रशासन खडबडून जागे झाले असून, विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्यासाठी अनेक मोठे व दूरगामी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
Health Update: अहवालानुसार, ४०.९% तरुणांनी कबूल केले की, त्यांची प्रकृती ठीक नसतानाही ते इतरांना सांगतात की, ते ठीक आहेत. अनेक तरुण आपल्या भावनांबद्दल बोलणे टाळतात, तर काही जण स्वतःला सतत…
Mental Health: दीर्घकाळ असा ताण राहिल्यास झोप, एकाग्रता, नातेसंबंध आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.त्यामुळे कमीत कमी मानसिक तणाव घेत जीवन जगणे फार आवश्यक आहे. अन्यथा मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यावर…
धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती तणावपूर्ण जीवन जगत आहे. शरीरसोबतच मनावर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध तर काहीवेळा वेगवेगळ्या थेरपीसुद्धा घेतल्या जातात. पण…
नैराश्याचा सामना करताना उपचारांसोबतच जीवनशैलीतील काही बदलही मदत करू शकतात. आहार, व्यायाम आणि झोपेच्या सवयी सुधारल्याने मानसिक आरोग्याला आधार मिळू शकतो.
Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शाळा व उच्च शिक्षण संस्थांसाठी कोणती पावले उचलली आहेत? लोकसभेत दिलेल्या उत्तराची सविस्तर ..
सकाळी उठल्यानंतर सकारात्मक विचार केल्यास दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. त्यामुळे तुमच्याप्रमाणे इतरांचा दिवस सुद्धा आनंद आणि ऊर्जेने भरलेले जावा यासाठी नातेवाईकांना शुभ सकाळच्या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा.
मानसिक तणाव वाढल्यानंतर शारीरिक आरोग्य सुद्धा पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे जगभरातील लोक तणाव, भावनिक त्रास आणि त्यांची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी एआय चॅटबॉट्सचा वापर करत आहेत.
Anxiety Attack Symptoms: सततचा मानसिक ताण, चिंता आणि दैनंदिन तणाव यामुळे काही व्यक्तींमध्ये एंग्झायटी अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे त्याची सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखून योग्य उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे…
National Task Force Students Mental Health: सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली राष्ट्रीय टास्क फोर्स उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करत आहे. १० राज्यांमधील ३० संस्थांना भेटी देऊन त्रुटी दूर…
उतार वयात कायमच आनंदी राहणे फार आवश्यक आहे. नेहमीच लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे मनावर वाढलेले ओझे कमी होऊन शरीरासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.
नियमित योगासने केल्यास मेंदूच्या गंभीर आजारांपासून सुटका मिळेल. याशिवाय मानसिक आरोग्य चांगले राहील. नियमित योग केल्यामुळे अल्झायमरच्या रुग्णांमधील आकलनशक्ती सुधारण्यास, नैराश्याची लक्षणे कमी होतात.
Healthy Habits For Good Mental Health: तणाव हा धावपळीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून त्याचा परिणाम मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. मात्र काही सोपे दैनंदिन उपाय अवलंबल्यास तणाव कमी…
Travelling Benefits For Mental Health: काम, मोबाईल आणि सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. नियमितपणे घराबाहेर पडणे, नवीन ठिकाणांना भेट देणे आणि लोकांशी संवाद साधणे यामुळे तणाव कमी होऊन मेंदू…
World Sauntering Day : अलीकडच्या धावळपळीत माणूस स्वत:ला विसरत चालला आहे. यश, काम आणि जबाबदाऱ्यांचे ओझे इतके वाढले आहे, याच्या मागे धावण्याच्या नादात माणसाच्या मेंदूवर, मनावर आणि शारिरावरही नकारात्मक परिणाम…
आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि अनेकदा लहानपणापासूनच मुलांना तुम्ही किती स्ट्राँग आहात आणि रडणं चुकीचं आहे, व्यक्त होणं चुकीचं आहे शिकवलं जातं. यामध्ये न बोलून त्यांची घुसमट होते, जाणून घ्या
Healthy Food For Better Mood: आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून, चिंता, चिडचिड आणि मूड खराब होण्याच्या समस्या वाढत आहेत. परंतु, काही आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास…
जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून…