Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

मासिक पाळी आल्यानंतर सर्वच महिलांना ओटीपोटात वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगाचे सेवन करावे. लवंग खाल्यामुळे तात्काळ फरक दिसून येतो. जाणून घ्या लवंग खाण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 02, 2025 | 11:16 AM
मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी

मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस महिलांना मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. यामध्ये शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे योनीमार्गातून दर महिन्याला रक्तस्त्राव होतो. मासिक पाळी येण्याच्या आधी आणि पाळी आल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. पोटात दुखणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे, अतिरक्तस्त्राव किंवा पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेनकिलर गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलर खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे किडनी निकामी होते. त्यामुळे वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

Health Care Tip: रक्तात साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, रक्त होईल शुद्ध

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन केले जाते. मात्र तरीसुद्धा फारसा आराम पडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. लवंगचा काढा, लवंग तेल आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली लवंग आरोग्यासाठी प्रभावी ठरते.

हर्बल टी:

प्रत्येक घरात खड्डे मसाले उपलब्ध असतात. त्यात अतिशय आवडीने वापरला जाणारा मसाला म्हणजे लवंग. लवंग पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते. याशिवाय घरात काढा बनवताना तुम्ही लवंग वापरू शकता. एक ग्लास पाणी टोपात गरम करून घ्या. त्यानंतर त्यात ५ किंवा ६ लवंग टाकून व्यवस्थित उकळा. तयार केलेले पाणी गाळून त्यात मध किंवा गूळ टाकून सेवन केल्यास मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळेल. पोट दुखीचा त्रास कमी करण्यासाठी लवंग काढा अतिशय गुणकारी ठरतो.

लवंग खाणे:

पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी दातांखाली लवंग ठेवून चघळावी. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि पाळीमध्ये वाढलेला रक्तस्त्राव कमी होतो. याशिवाय लवंग खाल्यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी सुद्धा कमी होते.

लघवीवर नियंत्रण राखता येत नाही? मग या टिप्सचे पालन करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला

लवंग तेल:

ओटीपोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी लवंग तेलाचा वापर करावा. लवंग तेलाने पोटाला मालिश करावी. यामुळे पोटाच्या खालच्या भागातील स्नायू हलके होण्यास मदत होईल. तसेच पोटाच्या वेदनांपासून आराम मिळेल. लवंगमध्ये नॅचरल अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात. यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वाढलेला गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते.

FAQs (संबंधित प्रश्न)

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला होणारे बदल, ज्यामध्ये योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो. साधारणपणे, ही पाळी १२-१३ वर्षांच्या सुमारास सुरू होते आणि प्रत्येक महिन्यातून एकदा येते.

मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घ्यावी?

स्वच्छता: मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. पॅड किंवा टॅम्पॉनचा वापर: पॅड किंवा टॅम्पॉनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तणाव कमी करणे: तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगा करणे फायदेशीर आहे.

मासिक पाळीचे चक्र किती दिवसांचे असते?

मासिक पाळीचे चक्र सरासरी २८ दिवसांचे असते, पण ते प्रत्येकी वेगवेगळे असू शकते. काही स्त्रियांच्या बाबतीत ते २१ ते ३८ दिवसांपर्यंत असू शकते, तर काहींमध्ये ४५ दिवसांपर्यंतही असू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Permanent relief from menstrual pain clove will be very effective home remedies for period pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Benefits of cloves
  • home remedies
  • period

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
1

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
2

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.