Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Radhika Merchant Ambani’s Pink Kanjivaram Saree Look: गुलाबी कांजीवरम साडीत राधिका अंबानीचा शाही अंदाज; नृत्य करत जिंकली मन

Radhika Merchant Ambani's Pink Kanjivaram Saree Look: मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी आयोजित गणेशोत्सवात राधिका मर्चंट अंबानी यांच्या पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 07:21 PM
Radhika Merchant Ambani's Pink Kanjivaram Saree Look: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Radhika Merchant Ambani's Pink Kanjivaram Saree Look: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अँटिलियातील गणेशोत्सवात राधिका अंबानींचा खास लूक चर्चेत.
  • गुलाबी कांजीवरम साडीत दिसला राधिका यांचा शाही अंदाज.
  • मनीष मल्होत्राने डिझाइन केला साडीचा लूक.
  • राधिकाच्या नृत्याने आणि पारंपरिक अंदाजाने वेधलं सर्वांचं लक्ष.
मुकेश अंबानींच्या घरी गणपतीचा सण म्हटलं की सगळं काही मोठं आणि शाही असतं. अँटिलियामधला गणेशोत्सव दरवर्षी चर्चेत असतो. यावेळी पण बॉलिवूडपासून ते मोठे उद्योगपती सगळेच आले होते. पण या गर्दीत सगळ्यात जास्त भाव खाऊन गेली ती धाकटी सून राधिका मर्चंट अंबानी.  तिने यावेळी जी साडी नेसली होती, ती बघून सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. गुलाबी रंगाची कांजीवरम साडी आणि त्यावर तिचा तो गोड डान्स, लोक अजूनही त्याच्याबद्दलच बोलत आहेत.

कांजीवरम साडीत दिसली एकदम राजकुमारीसारखी

राधिकाने नेसलेली साडी साधी नव्हती. ती होती अस्सल कांजीवरम. आपल्याला माहितीच आहे कांजीवरम साडी म्हणजे काय, एकदम हेवी सिल्क, त्यावर सोनेरी जरीचं काम. दक्षिणेतल्या लग्नात अशा साड्या हमखास दिसतात. तिने गुलाबी रंग निवडला होता, अगदी गोड आणि फ्रेश वाटणारा. गुलाबी रंगामुळे तिचा चेहरा अजूनच खुलून दिसत होता. साडीवरची जरीची नक्षी पण एकदम बारीक आणि सुंदर होती. साडी नेसण्याची तिची पद्धत पण एकदम पारंपरिक होती, त्यामुळे तिला एक वेगळाच रॉयल टच आला होता. Radhika Merchant Ambani’s Pink Kanjivaram Saree Look:

हा लूक बघून एक गोष्ट कळते की फॅशन म्हणजे फक्त मॉडर्न कपडे नाहीत, आपली पारंपरिक साडी पण तितकीच भारी दिसू शकते. मनीष मल्होत्राने तिचा हा लूक डिझाइन केला होता आणि फोटो शेअर करताच तो व्हायरल झाला.

Rahul Vaidya Classy Home: घर असावं तर राहुल वैद्यसारखं! व्हाईट थीमने जिंकली मनं, झोपाळ्याने वेधलं लक्ष

दागिन्यांचा साधा पण भारी वापर

साडी जशी भारी होती तसेच तिचे दागिने पण होते. पण राधिकाने एक चूक केली नाही, तिने जास्त दागिने लादले नाहीत. गळ्यात एक मोठा हार, कानात जड झुमके आणि कपाळावर एक छोटीशी सुंदर मंगटिका.ती मंगटिका तिच्या लूकचा हिरो ठरली. कपाळाच्या मधोमध ती मंगटिका आणि गुलाबी साडी, कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट. केसांचा अंबाडा बांधला होता आणि त्यावर गजरा, हलका मेकअप आणि छोटीशी टिकली. एवढ्यातच ती एकदम महाराणीसारखी दिसत होती.कधीकधी कमी दागिन्यांमध्ये जास्त सुंदरता असते, हे तिच्या लूकवरून कळतं.

साडी सांभाळत केला सुंदर डान्स

या सोहळ्यात सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे राधिकाचा डान्स. गणपती बाप्पासमोर ती नाचत होती आणि सगळे बघत होते.साडी नेसून नाचणं सोपं नाही, पण राधिकाने इतक्या सहजपणे डान्स केला की वाटलंच नाही तिला काही अडचण येतेय. चेहऱ्यावर सतत हसू, हातांचे हावभाव एकदम परफेक्ट. ती मुळात भरतनाट्यम शिकलेली आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक स्टेपमध्ये एक ग्रेस आहे.

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

अंबानी कुटुंबात ती अगदी सहज मिसळून जाते, मोठ्या सोहळ्यात पण ती लाजत नाही, आत्मविश्वासाने सगळ्यांसमोर येते, हेच लोकांना तिच्यात आवडतं.सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की पैसा असूनही राधिका आपली संस्कृती विसरली नाही. गुलाबी कांजीवरम साडीत तिने भारतीय संस्कृतीचा मान ठेवला आणि सणाचं महत्त्व वाढवलं.

Web Title: Radhika merchant ambani pink kanjivaram saree antilia ganesh chaturthi look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • anant ambani radhika merchant
  • Anant Radhika Wedding
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?
1

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
2

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
3

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
4

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.