Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Travel News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट बुकिंग आता अधिक सोपे झाले आहे. RailOne Appच्या मदतीने प्रवाशांना काऊंटरवरील रांगेपासून सुटका मिळणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 08:15 AM
जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Follow Us
Follow Us:
  • RailOne Appवरून घरबसल्या तिकीट बुकिंग
  • डिजिटल बुकिंगवर मिळणार ३% सूट
  • बुकिंगसाठी स्टेशनपासून १५ मीटर दूर असणे आवश्यक
अनेक नोकरदार वर्ग प्रवासासाठी रेल्वेचा मार्ग निवडतात. हा एक स्वस्त आणि वेगवान पर्याय आहे. तुम्हीही जर आपल्या रोजच्या आयपष्यात रेल्वेने प्रवास करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल. रेल्वेच्या जनरल डब्यात ट्रव्हल करण्यासाठी आपल्याकडे तिकिट असणे अनिवार्य असते. बऱ्याचदा प्रवाशांना या तिकीटासाठी काऊंटरवर खूप वेळ रांगेत उभ रहावं लागतं. तुमचा हाच त्रास कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे एक नवीन पर्याय घेऊन आली आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास मोबाईल ॲप सादर केले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या एका मिनिटांत रेल्वेचे तिकिट बुक करु शकता. यात खास गोष्ट म्हणजे, मोबाईल ॲपवरुन तिकिट बुक केल्यास तुम्हाला यावर सूट देखील देण्यात येईल. म्हणजेच ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये तुम्हाला कमी पैसे खर्च करावे लागतील.

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे! डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय…

RailOne App ॲपचा करा वापर

रेल्वे स्टेशनवरील लांब रांगेपासून वाचवण्यासाठी रेल्वेने RailOne App ही सुविधा प्रवाशांसाठी सादर केली आहे. तंत्रणाज्ञाचा वाढता वापर पाहता आजकाल सर्वच गोष्टी मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन करणे सहज झाले आहे. अशात रेल्वेही यात मागे राहिली नाही. रेल्वेच्या RailOne App ॲपचा वापर करुन तुम्ही ऑनलाईन तिकिट, मंथली पास बुक करु शकता. विशेष म्हणजे यात तुम्हाला खास डिस्काऊंट देखील देण्यात येईल.

तिकिटावर ३% डिस्काऊंट

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने RailOne App वर तिकीट बुकिंगवर ३% सूट दिली आहे. याचाच अर्थ या नवीन सुविधेच्या मदतीने लांब रांगेत उभे राहण्याचे तुमचे कष्ट वाचतील शिवाय तुमचे पैसेही जास्त खर्च होणार नाहीत. तुम्ही या ॲपवर यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून सहजपणे डिजिटल पेमेंट करू शकता. रेल्वेची इच्छा आहे की जास्तीत जास्त प्रवाशांनी डिजीटल तिकिट बुकिंगमध्ये भाग घ्यावा.

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

RailOne App ॲपवर तिकिट बुक कसे करावे?

  • RailOne App ॲपवर तुम्ही फार सहजपणे आणि कमी वेळात तिकिट बुक करु शकता.
  • फक्त लक्षात ठेवा की तिकिट बुकिंग करताना तुम्ही स्टेशनपासून किमान १५ मीटर दूर असणे आवश्यक असते.
    सर्वात आधी आपल्या फोनमध्ये RailOne App इंस्टाॅल करा.
  • लोकेशनची परमिशन विचारल्यास याची परवानगी द्या.
  • ॲप ओपन करताच यावर आपले अकाऊंट क्रिएट करा.
  • ज्या प्रवाशांचे आधीपासून IRCTC खाते आहे, ते त्यांचे जुने युझरनेम आणि पासवर्ड टाकून RailOne App ॲपवर लाॅगीन करु शकतात.
  • नवीन यूजर्सना मात्र अकाऊंट तयार करावे लागेल. यासाठी मोबाईल नंबर एंटर करुन मग एक ओटीपी येईल तो टाईप करा आणि खाते तयार करुन घ्या.
  • अकाऊंट तयार झाले की, स्क्रिनवरील ‘Book Tickets’ पर्यायवर क्लिक करुन इथे ‘Unreserved Ticket’ सेक्शनवर जा.
  • इथून तुम्ही कोणत्या स्टेशनपासून प्रवास सुरु करत आहात आणि कोणत्या स्टेशनपर्यंत तुमचा प्रवास आहे ते सिलेक्ट करा.
  • इथे तुम्हाला आजसाठी की उद्यासाठी तिकिट बुक करायचे आहे असाही पर्याय दिसेल त्यातील एकावर क्लिक करा.
  • शेवटी डिजीटल पेमेंटचा पर्याय उरतो, इथे अनेक पर्याय असतील ज्याचा वापर करुन तुम्ही तिकिटाचे पैसे भरु शकता.
  • एकदा का पेमेंट यशस्वी झाले की तुमचे तिकिट बुक झाले समजायचे.
  • My Booking सेक्शनवर जाऊन तुम्ही तुमचे बुक केलेले तिकिट पाहू शकता.
 

Web Title: Railone app online railway ticket booking 3 percent discount rules process guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:14 AM

Topics:  

  • Indian Railway
  • travel news

संबंधित बातम्या

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे! डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय…
1

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे! डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय…

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?
2

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग
3

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
4

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.