Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदूसाठी धोकादायक असू शकतात मनुका, मायग्रेनसाठी सायलंट ट्रिगर; जास्त सतर्क राहण्याची गरज

मनुका हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकामेवा आहे. यामुळे थकवा आणि उर्जेचा अभाव त्वरीत दूर करण्यास मदत मिळते. परंतु कोणीही कल्पना केली नसेल की ते मेंदूसाठी देखील हानिकारक असू शकतात, कसे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 18, 2025 | 08:10 PM
एक असे ड्रायफ्रूट जे खाल्ल्याने मेंदूला त्रास होऊ शकतो (फोटो सौजन्य - iStock)

एक असे ड्रायफ्रूट जे खाल्ल्याने मेंदूला त्रास होऊ शकतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • मनुका खाण्याचे काय आहेत नुकसान 
  • पौष्टिक असूनही मायग्रेनसाठी का धोकादायक 
  • मेंदूला कसे पोहचवते नुकसान 
ड्रायफ्रूट हा अत्यंत पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. विशेषतः हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्याचे काम मनुका करतात. बदाम – अक्रोडसारखे ड्रायफ्रूट्स हे मेंदू अधिक शक्तिशाली करण्यास मदत करतात. शरीराला पौष्टिकता प्रदान करणारे हे ड्रायफ्रूट्स मेंदूसाठी घातक आहेत असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? 

स्वतः न्यूरोसर्जन डॉ. अरुण एल. नाईक यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की मनुका अर्थात सुकलेली द्राक्ष ज्यांना बहुतेकदा आरोग्यदायी मानले जाते. तथापि, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी ते लपलेले धोका निर्माण करू शकतात. मनुका मेंदूला कसे नुकसान पोहोचवू शकतात? डॉक्टरांच्या मते, मनुकांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यांचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण जलद वाढू शकते, ज्यामुळे मेंदूत जळजळ आणि न्यूरोलॉजिकल असंतुलन निर्माण होऊ शकते.

बेदाणे आणि मनुका दोन्ही एकच आहेत का? 95% लोकांना माहीत नाही अंतर, आरोग्यासाठी काय ठरते फायदेशीर

मनुका खाऊन होणारी मेंदूची समस्या 

डॉक्टर मनुकांचे अत्याधिक सेवन करण्यास नेहमीच मनाई करतात. गरजेपेक्षा अधिक मनुका खाल्ल्यास मायग्रेन, ब्रेन फॉग आणि मूड डिसॉर्डरच्या केसदेखील वाढतात. न्यूरोसर्जनने सांगितले की, हेल्दी दिसणारी प्रत्येक गोष्ट ही हेल्दी नसते. त्यामुळे कोणताही खाण्याचा पदार्थ हा आपण समजूतीने निवडायला पाहिजे. 

मायग्रेन सायलंट किलर 

मायग्रेन अनेकांना असतो. मात्र डॉक्टरांनी मायग्रेन असणाऱ्या व्यक्तींसाठी मनुका खाणे हा संभाव्य सायलंट ट्रिगर सांगितले आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, मायग्रेनचा त्रास असल्यास या एका ड्रायफ्रूटपासून दूर राहिले पाहिजे. या धोक्याच्या मागे यातील लपलेला एक घटक आहे. 

डॉक्टर मनुक्यांमधील ज्या संयुगाचा उल्लेख करत आहेत त्याला टायरामाइन म्हणतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या संयुगाचा मेंदूतील रक्तवाहिन्यांवर अचानक परिणाम होतो, ज्यामुळे मायग्रेनचा हल्ला होऊ शकतो.

सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या

हिवाळ्यात रहा सावध 

आजकाल थंडी बऱ्यापैकी वाढली आहे, ख्रिसमसची वेळ आहे आणि यावेळी केक, चॉकलेट, वाईन, पेस्ट्रीज इत्यादीचे सेवन केले जाते. मात्र डॉक्टरांनी सांगितले की, या पदार्थांसह याच्यामध्ये मनुका वा रिझर्व्हड रेसिन घेण्यासाठी मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. 

डॉक्टरांनी सांगितले की प्रत्येक मायग्रेन रुग्णासारखा नसतो. तथापि, जर मनुका खाल्ल्यानंतर तुमची डोकेदुखी वाढली तर ती तुमच्या वैयक्तिक मायग्रेनचे कारण असू शकते. तुमच्या शरीराला समजून घेणे हे तुमच्या मायग्रेनला खरोखर नियंत्रित करण्याची गुरुकिल्ली असू शकते.

Web Title: Raisin can be silently trigger migraine or headache how to eat neuro surgeon suggestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Health Tips
  • side effect

संबंधित बातम्या

Side Effects Of Carrots: ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ
1

Side Effects Of Carrots: ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

रोज चवीने खाताय Chicken? वाढू शकतो पोटाच्या कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी दिला इशारा
2

रोज चवीने खाताय Chicken? वाढू शकतो पोटाच्या कॅन्सरचा धोका, डॉक्टरांनी दिला इशारा

गर्भावस्थेत सतावतेय बद्धकोष्ठतेची समस्या? कारणं आणि उपाय, तज्ज्ञांनी केला खुलासा
3

गर्भावस्थेत सतावतेय बद्धकोष्ठतेची समस्या? कारणं आणि उपाय, तज्ज्ञांनी केला खुलासा

आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा
4

आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.