Raksha Bandhan 2025 : लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा
रक्षाबंधन हा भाऊ-बहीण यांच्यातील प्रेमाचा पवित्र सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो. भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित हा दिवस हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. यंदा ९ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी रक्षाबंधन साजरा होणार आहे. आता सण म्हटलं की घरी गोडाचे पदार्थ आलेच.
भावाचे औक्षण करतानाही ताटात गोडाचा एक तरी पदार्थ ठेवावाच लागतो अशात तुम्ही झटपट तयार होणारे आणि चवीला स्वादिष्ट लागणारा मऊसर असा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार करू शकता. हा शिरा पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय आहे. कमी साहित्यापासून तयार केला जाणारा हा पदार्थ तुमच्या नात्यातील गोडवा आणखीनच वाढवेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया गव्हाच्या शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार… सर्व कुटूंबियांना करेल खुश
कृती