Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा आनंदाने! सकाळच्या नाश्त्यात खा स्वादिष्ट White Sauce Broccoli Pasta, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता तुम्ही बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय पास्ता खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात खा स्वादिष्ट White sauce Broccoli pasta

सकाळच्या नाश्त्यात खा स्वादिष्ट White sauce Broccoli pasta

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी लवकर जाग येत नाही. उठायला उशीर झाल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं, सुचत नाही. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता बनवू शकता. लहान मुलं पास्ता आवडीने खातात. पण मुलांसह मोठ्यांना ब्रोकोली खायला अजिबात आवडत नाही. ब्रोकोलीचे नाव ऐकल्यानंतर तोंड वाकड करतात. त्यामुळे पास्ता बनवताना तुम्ही त्यात ब्रोकोली टाकल्यास चवीसोबत मुलांना शरीराला भरपूर पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. वर्क आऊट करून घरी आल्यानंतर अनेकांना हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही ब्रोकोली सॅलड किंवा शिजवलेली ब्रोकोली खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. पोट भरलेले असल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

डब्यासाठी नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग राजस्थानी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘दही मिरची’

साहित्य:

  • पास्ता
  • ब्रोकोली
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • बटर
  • चीज
  • लसूण पावडर
  • ग्रीक दही
मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

कृती:

  • व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात पास्ता आणि तेल घालून शिजण्यासाठी ठेवा.
  • पास्त्याला एक उकळी आल्यानंतर त्यातील पाणी गाळून घ्या आणि पास्त्यावर थंड पाणी ओता. यामुळे पास्ता चिकट होणार नाही.
  • मोठ्या पॅनमध्ये बटर गरम करून घ्या. त्यानंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून लाल होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात बारीक तुकडे केलेली ब्रोकोली घालून व्यवस्थित मिक्स करा आणि शिजवून घ्या.
  • भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • मोठ्या भांड्यात चीज, दही, लसूण पावडर आणि पिस्त्याचे थोडस पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण ब्रोकोलीच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात इतर हर्ब्स सुद्धा टाकू शकता. सगळ्यात शेवटी शिजवलेला पास्ता घालून मिक्स करून घ्या. काहीवेळ शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला व्हाईट सॉस ब्रोकोली पास्ता.

Web Title: Enjoy delicious white sauce broccoli pasta for breakfast morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
1

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्ताची पातळी कायमच राहील संतुलित! नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ
2

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्ताची पातळी कायमच राहील संतुलित! नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
3

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.