Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसातून 14 वेळा पादतो सामान्य व्यक्ती, आवाज आणि दुर्गंधीने वाटत असेल लाज; आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

पादणे ही शरीरासाठी आवश्यक असलेली एक सामान्य प्रक्रिया आहे. पण वारंवार होत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर काही समस्या असू शकते. ज्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी काही उपाय सुचवले आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 19, 2025 | 05:06 PM
पादण्याची समस्या कशी आणाल आटोक्यात (फोटो सौजन्य - iStock)

पादण्याची समस्या कशी आणाल आटोक्यात (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

पोटातून गॅस बाहेर पडून पादणे ही अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाद येते. शरीरासाठी पादणे ही क्रिया अनेक प्रकारे आवश्यक आहे. याला इंग्रजीत फार्ट असेही म्हणतात. अन्न पचवताना पोटात तयार होणारा वायू शरीर पादून किंवा ढेकर देऊन बाहेर काढते. पण काही लोक मोठ्या आवाजाने पादतात किंवा पादल्यानंतर आजूबाजूला दुर्गंधी पसरते, ज्यामुळे लाजिरवाणेपणा येऊ शकतो.

आयुर्वेदिक डॉक्टर वरलक्ष्मी यांनी दुर्गंधीयुक्त आणि आवाज येणारे पादणे येण्याची काही कारणे सांगितली आहेत. त्यांना ओळखून तुम्ही लाजिरवाण्या स्थितीतून सुटका मिळवू शकता. डॉक्टरांच्या मते, एक व्यक्ती दिवसातून सरासरी १४ वेळा गॅस सोडते. यामुळे कधीकधी लाजिरवाणे वाटू शकते, परंतु ते शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, कसे ते आपण या लेखातून जाणून घेऊया 

पादण्याचा आवाज जोरात न येण्यासाठी 

ज्यांचा पादण्याचा आवाज मोठा आहे त्यांनी अन्न चांगले चावून खावे आणि ओठ बंद करून जेवावे. शांत आणि गंधहीन पाद येणे हे अत्यंत सामान्य आहेत. मात्र जोरात आवाज येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. तसंच तोंडाची दुर्गंधी असलेल्या लोकांनी गॅस निर्माण करणाऱ्या सल्फरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. ज्या लोकांना वारंवार गॅस होतो त्यांना Food Intolerance किंवा SIBO असू शकते, त्यामुळे त्यांनी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन याचा उपाय करून घ्यावा जेणेकरू तुम्हाला सतत पादण्याचा त्रास होणार नाही आणि पोटदुखीही होणार नाही 

पोटातील गॅस कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, पोट होईल क्षणार्धात स्वच्छ

SIBO आणि  Food Intolerance म्हणजे?

SIBO याला लहान आतड्यात बॅक्टेरियाची अतिवृद्धी म्हणतात. यामध्ये लहान आतड्यात अशा जीवाणूंची असामान्य वाढ होते जे सामान्यतः पचनसंस्थेचा भाग नसतात. याला ब्लाइंड लूप सिंड्रोम असेही म्हणतात.

जेव्हा तुम्हाला Food Intolerance चा त्रास आहे हे माहीत असते तेव्हा तुम्हाला काही पदार्थ खाण्यात समस्या येतात. पचनसंस्था हे पदार्थ सहज पचवू शकत नाही आणि पोटाच्या समस्या उद्भवू लागतात, जसे की पोटदुखी, गॅस तयार होणे, पोट फुगणे इ. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर औषधं घेणं गरजेचे आहे

पादण्याची घाण दुर्गंधी येऊ नये म्हणून?

  • सर्वप्रथम अन्न नीट चावून खा. कारण अन्न पचल्यामुळे पोट फुगते आणि गॅस निर्माण होतो आणि त्यामुळेच पादण्याची समस्या निर्माण होते. तसंच अन्न जास्त काळ पोटात राहिल्याने पादण्याची दुर्गंधी येते 
  • ओव्याचे पाणी प्या. ओवा हा पोटासाठी उत्तम औषध मानले जाते. अगदी लहान मुलांनाही जन्मल्यानंतर ओव्याचा शेक दिला जातो. ज्यामुळे पोटातून लवकर गॅस पास होतो आणि पोट स्वच्छ राहते. तुम्ही नियमित ओव्याचे पाणी पित असाल तर पादण्याची समस्या अधिक उद्भवणार नाही
  • पेपरमिंटचा चहा तुम्ही पिणेही अधिक फायदेशीर ठरू शकते. आठवड्यातून तुम्ही २-३ वेळा पेपरमिंटच्या चहाचे सेवन करावे
  • जेवल्यानंतर थोडे फिरायला जा अथवा शतपावली करा. जेवल्यानंतर असेच लगेच बसून काम केल्याने वा त्वरीत झोपल्याने अन्नाचे पचन होत नाही आणि त्यामुळे गॅस अधिक निर्माण होऊन सतत पादण्याची समस्या निर्माण होते
  • ट्रिगर करणारे पदार्थ खाणे टाळा. जंक फूड, प्रोसेस्ड फूड अथवा पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ सहसा खाणे तुम्ही थांबवा. तुम्हाला सतत पोटात गॅस होत असेल तर अजिबात जोखीम घेऊ नका 
  • आयुर्वेदात त्रिफळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पादण्याची समस्या असल्यास काही दिवस त्रिफळा घ्या जे पोट स्वच्छ करण्यास मदत करते

गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, पोट होईल स्वच्छ

डॉ. वरदलक्ष्मी यांनी शेअर केली महत्त्वाची बाब

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Reason of frequent gas bloating what to do when you have loud and smelly fart shared by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • gas home remedies
  • Health News
  • stomach health

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
2

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
3

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
4

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.