Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

पोटात अल्सर झाल्यानंतर तीव्र वेदना होणे, जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पोटाच्या अल्सरची कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 11:14 AM
पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

Follow Us
Follow Us:

रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. तिखट, तेलकट पदार्थ, पाण्याचे कमी सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, वारंवार बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पोटाच्या आतील अवयवांवर लगेच दिसून येतो. आतड्यांच्या आतील पृष्ठभागावरील अ‍ॅसिडच्या दुष्परिणामांमुळे आतड्यांमध्ये अल्सर वाढतो. आतड्यांमध्ये वाढलेला अल्सर पोटाचे गंभीर नुकसान करतो. अल्सरमध्ये पोट किंवा आतड्यांच्या आतील अस्तरावर जखमा होतात. हा त्रास बहुतेकदा पोटात (गॅस्ट्रिक अल्सर) किंवा लहान आतड्यांमध्ये (ड्युओडेनल अल्सर) होती. अल्सरमुळे वेळेवर उपचार न केल्यास रक्तस्त्राव किंवा गंभीर संसर्ग यांसारख्या धोकादायक समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेला प्रभावी उपाय

अल्सरची प्रमुख कारणे:

अल्सर बहुतेकदा तेव्हा होतो, जेव्हा पोटात किंवा आतड्यांमध्ये ऍसिडचे प्रमाण खूप वाढते. ऍसिड आणि पोटाच्या अस्तरामध्ये संतुलन बिघडल्यास लहान जखमा हळूहळू मोठ्या व्रणांमध्ये बदलतात. अल्सरचे हे सर्वांत सामान्य कारण आहे. या बॅक्टेरियाचा संसर्ग पोटाच्या अस्तराला नुकसान पोहोचवतो.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा दीर्घकाळपर्यंत वेदनाशामक औषधे वापरणे. जीवनशैली जास्त ताण, धूम्रपान, मद्यपान, अनियमित आणि अस्वस्थ भोजन.

पोटातील अल्सरची लक्षणे:

  • पोटात जळजळ
  • जेवणानंतर जडपणा किंवा वेदना
  • भूक कमी लागणे
  • उलटी किथा मळमळ होणें
  • जेवणानंतर गॅस किंवा ऍसिड रिफ्लक्सचा अनुभव येणे
मेंदू आणि रक्‍तातील ग्लुकोजचा संबंध? अल्झायमर, Diabetes आणि CGM यांच्‍यामधील समान दुवा, तज्ज्ञांचा खुलासा

पोटातील अल्सरपासून बचाव करण्यासाठी उपाय:

अल्सर आणि त्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जास्त मसालेदार आणि तेलकट भोजन कमी करा.मद्यपान, धूम्रपान आणि अतिरिक्त कॅफिनचे सेवन टाळा. पेन किलर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेवन करा.याशिवाय दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. फळे, भाज्या, पालेभाज्या, दूध, दही, ताक इत्यादी फायबर आणि विटामिन असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. पोट किंवा आतड्यांमध्ये वाढलेल्या अल्सरकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्सरची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: गंभीर स्थितीत काळा मल किंवा रक्ताची उलटी होणे, छाती आणि पोटाच्या मध्यभागी जळजळ किंवा वेदना होणे.

  • Que: पोटात अल्सर कशामुळे होतो?

    Ans: Helicobacter pylori नावाच्या जिवाणूंचा संसर्ग

  • Que: अल्सर झाल्यास काय खावे आणि काय टाळावे?

    Ans: फायबरयुक्त पदार्थ, सफरचंद, नाशपाती, ओट्स, दही

Web Title: These terrible symptoms appear after stomach ulcer treat it on time without ignoring it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issues
  • stomach health

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.