Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वामी तिन्ही जगाचा, आईविणा भिकारी…! आयुष्यातील पहिल्या गुरुला आणि मैत्रीणीला पाठवा मातृदिनानिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मातृदिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येकासाठी खूप खास आहे. आईचे निस्सीम प्रेम, त्याग आणि समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 05:30 AM
आयुष्यातील पहिल्या गुरुला आणि मैत्रीणीला पाठवा मातृदिनानिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा

आयुष्यातील पहिल्या गुरुला आणि मैत्रीणीला पाठवा मातृदिनानिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

संपूर्ण जगभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात मातृदिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १० मे ला मातृदिन आहे. आईचे निस्सीम प्रेम, त्याग आणि समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो. आई आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी कायमच झटत असते. आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि कष्टाची जाणीव ठेवून आईला मातृदिनाच्या दिवशी भेटवस्तू देऊ शकता. हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. त्यामुळे आईला आणि तुमच्या आयुष्यात असलेल्या आईसमान महिलांना मातृदिनानिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

Mother’s Day 2026 : फक्त भेटवस्तू देऊन नाही, ‘ही’ ५ कामं करून आईच्या चेहऱ्यावर आणा खरं हास्य

तुझ्या चेहर्‍यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई …
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

‘देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुला निर्माण केलंय आई
आई तू म्हणजेच ‘आत्मारूपी ईश्वर’ आणि
वात्सल्याची जननी आहे.
तुझ्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही म्हणून
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई !!!

आई तू म्हणजे अशी सावली आहे
जी नेहमी माझ्या सोबत असते,
जी उजेडातही आणि अंधारातही पुढे असते..
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत’
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितीदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

डोळे मिटून प्रेम करते,
ती प्रेयसी …..
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,
ती मैत्रीण ……
डोळे वटारून प्रेम करते,
ती पत्नी ……
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेम करते,
ती फक्त आई …..
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

“आई म्हणजे स्वत: झिजून आपल्याला घडवणारी शक्ती…
तुझ्या मायेचा प्रत्येक क्षण माझं
आयुष्य घडवत असतो.
Happy Mother’s Day २०२६!”

Mother’s Day: ‘वादळातली नौका माझी आई!’ मातृत्वाचा सोहळा असलेला ‘हा …

“आई, तुझं अस्तित्व हेच माझं बळ आहे.
आजच्या या मातृदिनाच्या निमित्ताने तुला माझ्या अंत:करणापासून धन्यवाद!

Web Title: Send best wishes on mothers day to first teacher and girlfriend in life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • happy mothers day
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

हाती हिरवा चुडा, कपाळी लाल टिकली….! मंगळागौरीच्या मंगलमय शुभेच्छा, देवीच्या आशीर्वादाने नांदेल सुख-समृद्धी
1

हाती हिरवा चुडा, कपाळी लाल टिकली….! मंगळागौरीच्या मंगलमय शुभेच्छा, देवीच्या आशीर्वादाने नांदेल सुख-समृद्धी

व्हेज खावे की नॉनव्हेज? दीर्घायुष्यासाठी कोणता आहार आहे सार्वधिक उत्तम, जाणून घ्या सविस्तर
2

व्हेज खावे की नॉनव्हेज? दीर्घायुष्यासाठी कोणता आहार आहे सार्वधिक उत्तम, जाणून घ्या सविस्तर

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
3

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
4

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.