Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Jayanti 2026: अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…! हनुमान जयंतीनिमित्त पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी श्री हनुमान यांचा जन्म झाला होता.मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरा केली जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा हनुमान जयंतीनिमित्त नातेवाईकांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 05:30 AM
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…! हनुमान जयंतीनिमित्त पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…! हनुमान जयंतीनिमित्त पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

देशभरात हनुमान जयंती मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये पूजा आणि होम हवन केला जातो. हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन इत्यादी वेगवेगळ्या नावानी हनुमानांना संबोधले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी श्री हनुमान यांचा जन्म झाला होता. त्यानंतर प्रत्येक चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरा केली जाते. यंदाच्या वर्षी २ एप्रिलला हनुमान जयंती साजरा केली जाणार आहे. त्यामुळे नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Hanuman Jayanti 2026: वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील थरारक आणि प्रेरणादायी कथा

“ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

‘भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

“ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान”

“सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

April Festival List: हनुमान जयंतीपासून अक्षय तृतीय्यापर्यंत एप्रिल महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे, जाणून घ्या यादी

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Send maratha devotional greetings on the occasion of hanuman jayanti hindu festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Hanuman Jayanti
  • Hindu Festival
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.