राष्ट्रीय बंधू दिनानिमित्त लाडक्या भावाला पाठवा गोड शुभेच्छा
दरवर्षी २४ मे ला राष्ट्रीय बंधू दिन साजरा केला जातो. बहीण भावाच्या नात्यातील प्प्रेम व्यक्त करण्याचा हा सुंदर दिवस. भावांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी सगळीकडे बंधू दिन साजरा केला जातो. या दिवशी बहीण भाऊ एकमेकांचे खूप जास्त लाड करून वेगवेगळ्या भेटवस्तू आणतात. बहिणींसाठी भाऊ हा जीवनाचा भक्कम आधार असतो. बहिणीच्या आयुष्यातील भावाची जगा जगातील कोणतीच व्यक्ती घेऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राष्ट्रीय बंधू दिनानिमित्त लाडक्या भावाला पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा पाहून तुमचा भाऊ खूप जास्त खुश होईल.(फोटो सौजन्य – iStock)
काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
तुझ्या सोबतचे माझे बालपण आयुष्यभर असेच
मजेत गेले , माझ्या भावा तुला
Brother’s Dayच्या शुभेच्छा
जसा राम लक्ष्मणाला भेटला
बलराम कन्हा भेटले
तसेच मला तु भेटला
Brother’s Dayच्या शुभेच्छा
मी देवाचे खूप आभार मानतो,
की त्याने मला तुझ्यासारखा भाऊ दिला आहे.
तुझ्या सोबतचे माझे बालपण आयुष्यभर असेच
मजेत गेले , माझ्या भावा तुला
Brother’s Dayच्या शुभेच्छा
जगावेगळा माझा पाठी राखा
प्रेमळ सद्गुणी माझा भाऊराया
Brother’s Dayच्या शुभेच्छा
हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा इतका प्रभाव पडो,
माझ्या भावाच्या चेहऱ्यावर सदैव हास्य असू दे.
लाखात आहे एक माझा भाऊ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
भावा तू आहेस माझा छावा
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवीन कलाटणी ठरो,
तुझ्या राहिलेल्या कामाना दुजोरा मिळो
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो
तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
बंधू दिनाच्या शुभेच्छा, भाऊ!
तू माझ्या आयुष्यातला खरा आशीर्वाद आहेस
Happy National Brother’s Day