Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाती हिरवा चुडा, कपाळी लाल टिकली….! मंगळागौरीच्या मंगलमय शुभेच्छा, देवीच्या आशीर्वादाने नांदेल सुख-समृद्धी

श्रावण महिन्यात नव्या नवरीची मंगळागौर साजरा केली जाते. मंगळागौरीला पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 05:30 AM
मंगळागौरीनिमित्त 'या' मराठमोळ्या पारंपारिक शुभेच्छा तुमच्या सखींना नक्कीच पाठवा

मंगळागौरीनिमित्त 'या' मराठमोळ्या पारंपारिक शुभेच्छा तुमच्या सखींना नक्कीच पाठवा

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. श्रावण सगळीकडे हिरवळ असते, कधी पाऊस तर कधी ऊन असा ऊन सावलीचा खेळ चालू असतो. श्रावणातील महिलांचा सगळ्यात आवडता सण म्हणजे मंगळागौरी. वविवाहित तरुणींसाठी मंगळागौर अतिशय स्पेशल असते. हा सण हिंदू धर्मातील पारंपरिक आणि आनंद, उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मंगळागौरीचे व्रत केल्यामुळे नव दाम्पत्याला सुख-समृद्धी लाभते आणि घरातील अडचणी दूर होतात, असे मानले जाते. त्यामुळे लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार अहित. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल. देवी पार्वतीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी जावे, अशी प्रार्थना मंगळागौरीच्या दिवशी केली जाते.(फोटो सौजन्य – pinterest)

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

सौभाग्याचे लेणे ल्यावी,
मंगळागौरीचे पूजन करी
अखंड राहो तुझे सौभाग्य,
हीच श्री अन्नपूर्णेच्या चरणी प्रार्थना
मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा!

नटून-थटून करूया मंगळागौरीचे पूजन,
तुमच्या संसारात राहो प्रेमाचे गोड स्पंदन
श्री मंगळागौरी देवीचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असो!
मंगळागौरीच्या शुभेच्छा!

हाती हिरवा चुडा, कपाळी लाल टिकली,
मंगळागौरीच्या खेळांनी ही रात्र रंगली
तुमच्या आयुष्यात आनंद आणि सौख्य सदैव राहो!
मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा!

नवविवाहितेच्या आयुष्यात येवो आनंदाची सर,
मंगळागौरीची कृपा राहो तुमच्या संसारावर
संसार तुमचा सुखाचा व समृद्धीचा जावो!
मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा!

झिम्मा, फुगडी आणि टिपऱ्यांचा गजर,
मंगळागौरीच्या व्रताने दूर होवो प्रत्येक वाईट नजर
तुमच्या संसारात सदैव सुखाचा वर्षाव होवो!
मंगळागौरीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने उजळू दे तुमचे घर,
मंगळागौरीचे व्रत आणो सुखाची नवी लाट
तुम्हा सर्वांना मंगळागौरी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

श्रावणातल्या या सुंदर दिवशी,
मंगळागौरीची पूजा करूया आवडीने
अखंड सौभाग्य आणि आरोग्य लाभो तुम्हाला!
मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा!

सख्यांचा जमलाय मेळा,
मंगळागौरीचा हा सोहळा,
खेळूया फुगड्या, घालूया पिंगा,
आनंदात घालवूया हा वेळ खरा
मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा!

मंगळागौरीच्या पूजनाने घरातील दुःखे दूर होवोत,
समृद्धी, समाधान आणि उत्तम आरोग्य तुम्हास लाभो
मंगळागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मंगळागौरी माता तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि ऐश्वर्य देवो,
तुमचे सौभाग्य अखंड राहो हीच मातेकडे प्रार्थना
मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीचा सुवास
एकमेकींना शुभेच्छा देऊन
साजरी करूयात मंगळागौर खास
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!

फुगडी खेळा वा झोका कुणी
तर कुणी खेळा मंगळागौर
आला श्रावणमास त्याचा
आनंद घेऊया चौफेर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!

मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय मंगळागौरी..
मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा!

श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ
चला मिळून खेळूया मंगळागौरीचे खेळ
मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा!

सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनी पारंपरिक थोर
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!

हाती कडे पायी तोडे
पैंजनाची रुणझुण
झुम झुम मधूर ध्वनीच्या
नादामध्ये भक्ताघरी
सोनपावलांनी आली गौरी घरी
मंगळागौर व्रताच्या शुभेच्छा!

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी…! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

मंगळागौरी माते नमन करते तुला,
अखंड सौभाग्य लाभू दे मला.
मंगळागौरी व्रताच्या पुजनाच्या
सर्व सौभाग्यवती भगिनींना
मंगलमय हार्दिक शुभेच्छा

 

Web Title: Send these traditional marathi wishes to your friends on mangala gauri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • LIFESTYLE
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार
1

Good Morning Quotes: सकाळची सुरुवात करा गोड शब्दांनी! नातेवाईक आणि प्रियजानांना पाठवा ‘शुभ सकाळ’ मराठी सुविचार

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
2

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा
3

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
4

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.