Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025 : श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर देशातील या प्राचीन मंदिरांना जाऊन भेट द्या; सर्व इच्छा होतील पूर्ण

श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात अनेकजण आपल्या मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरांना भेट देतात. अशात देशातील काही प्राचीन मंदिरांना भेट देणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2025 | 08:30 AM
Shravan 2025 : श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर देशातील या प्राचीन मंदिरांना जाऊन भेट द्या; सर्व इच्छा होतील पूर्ण

Shravan 2025 : श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करायचं असेल तर देशातील या प्राचीन मंदिरांना जाऊन भेट द्या; सर्व इच्छा होतील पूर्ण

Follow Us
Close
Follow Us:

श्रावणाचा पवित्र महिना सुरू झाला आहे. भगवान शंकराची उपासना करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भक्तिभावाने परिपूर्ण मानला जातो. संपूर्ण महिना शिवभक्तांसाठी खास असतो, कारण असे मानले जाते की या काळात केलेली पूजा, उपवास आणि शिवदर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दुःख दूर होतात. त्यामुळे देशभरातील शिवमंदिरांमध्ये या काळात मोठी गर्दी पहायला मिळते. शेवटी, श्रावण हा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा महिना आहे. या काळात भगवान शिवाच्या चरणी केलेली प्रार्थना, उपवास आणि सेवा तुम्हाला सुख, समाधान आणि उन्नती देऊ शकते.

जगातील एक असे बेट जिथे फक्त महिलांनाच आहे एंट्री; पुरुषांना जाण्यास आहे बंदी! यामागचं कारण काय?

भारतामध्ये अनेक जुनी आणि चमत्कारी शिवमंदिरे आहेत, जिथे श्रावण महिन्यात दर्शन केल्याने पुण्य प्राप्त होतं. काही मंदिरांची ख्याती इतकी आहे की देश-विदेशातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. मग ते काशीचा विश्वनाथ मंदिर असो किंवा तमिळनाडूमधील रामेश्वरम, प्रत्येक ठिकाणी शिवभक्तीचा आगळा अनुभव मिळतो. तुम्हीही जर सावनमध्ये भोलेनाथाचे दर्शन घेण्याचा विचार करत असाल, तर हा लेख जरूर वाचा. खाली आम्ही भारतातील पाच खास शिवमंदिरांची माहिती दिली आहे, जिथे एकदा तरी नक्कीच जाऊन दर्शन घ्यायला हवे. इथल्या श्रद्धा, वातावरण आणि भक्तिभावामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

नीलकंठ महादेव मंदिर, ऋषिकेश

हे मंदिर उत्तराखंडमधील ऋषिकेश जवळ वसलेले असून, शिवभक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनात निर्माण झालेलं विष भगवान शंकराने पिलं आणि त्यामुळे त्यांचा घसा निळा झाला. म्हणूनच त्यांना “नीलकंठ” असे नाव मिळाले. श्रावण महिन्यात येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात.

 केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग

केदारनाथ मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, चार धामांपैकीही एक आहे. हे मंदिर उत्तराखंडच्या हिमालय पर्वतरांगेत रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित आहे. एप्रिल-मे दरम्यान मंदिराचे दरवाजे उघडले जातात. सावन महिन्यात येथे दर्शन घेणे विशेष शुभ मानले जाते. असे मानले जाते की येथे केलेली प्रार्थना आणि अर्जी फळ देते.

 काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी

उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात असलेले हे मंदिर भारतातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक आहे. काशी ही शिवाची अत्यंत प्रिय नगरी मानली जाते. श्रावण महिन्यात येथे लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. येथे येऊन भाविकांना मानसिक शांतता आणि समाधान लाभते.

 महाकालेश्वर मंदिर, उज्जैन

उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठी वसलेले महाकालेश्वर मंदिर हे देखील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात येथे विशेष उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाकालेश्वराचे दर्शन केल्याने संकटे दूर होतात, असे मानले जाते.

 रामेश्वरम ज्योतिर्लिंग, तमिळनाडू

दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये असलेले रामेश्वरम मंदिरही १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शन घेतल्याने पापमुक्ती मिळते आणि आरोग्यदायी जीवनाची प्राप्ती होते, असा विश्वास आहे. येथील धार्मिक वातावरण अतिशय भक्तिरसपूर्ण असते.

Shravan 2025 : श्रावणात कोणते रंग घालावेत आणि कोणते टाळावेत? वेळीच जाणून घ्या नाहीतर व्रतावर होईल परिणाम

या गोष्टी ध्यानात असूद्यात

  • श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे लहान मुलांना सोबत नेणे टाळा.
  • पावसाळ्यामुळे कधीही पाऊस होऊ शकतो, त्यामुळे छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा.
  • प्रवासाची आणि वास्तव्याची बुकिंग आधीच करून ठेवा.
  • गर्दीपासून बचावासाठी लवकर दर्शनासाठी प्रयत्न करा.

Web Title: Shravan 2025 ancient temples of india that you must visit travel news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • shiv temples
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या
1

माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या
2

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…
3

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…
4

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.