Shravan 2025 : उपवासाला भूक लागते? मग बाहेरून कशाला आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स
श्रावण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा महिना व्रत-वैकल्यासाठी फार खास मानला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो अशात अनेकांचा या महिन्यात उपवास असतो. आता उपवास म्हटलं की, यात बरेच खाद्यपदार्थ खाण्यास वर्ज्य केले जाते. साबुदाणा खिचडी, उसळ हे तर सामान्य पदार्थ आहेत. बऱ्याचदा उपवासात हलकी हलकी भूक लागली की अनेकजण बटाट्याच्या चिप्सचे सेवन करतात. हे कुरकुरीत चिप्स हलक्या भुकेसाठी आणि चवीसाठी एकदम परफेक्ट आहेत.
साधा भात खाऊन कंटाळा आल्यास दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा आंबट-तिखट लेमन राईस, नोट करा रेसिपी
अनेकदा हे चिप्स बाहेरून खरेदी केले जातात मात्र आज आमही तुम्हाला हे कुरकुरीत बटाट्याचे चिप्स घरी कसे तयार करायचे ते सांगणार आहोत. हे चिप्स झटपट तयार होतात, कुरकुरीत लागतात आणि उपवासाच्या नियमांनुसार योग्यही आहेत. उपवासावेळी जर तुम्हाला हलकी हलकी भूक लागत असेल आणि स्नॅकिंगसाठी काही हवं असेल तर हे चिप्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. चला जाणून लगेच घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती: