Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी वेगळे आणि संस्मरणीय करण्याचा विचार करत असाल तर गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून हे पदार्थ नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 12:30 PM
valentine day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा 'हे' चविष्ट गोड पदार्थ

valentine day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा 'हे' चविष्ट गोड पदार्थ

Follow Us
Follow Us:

प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे. म्हणूनच, प्रत्येकजण या दिवशी आपल्या खास जोडीदारासाठी काहीतरी वेगळे आणि संस्मरणीय करण्याचा विचार करतो, जर तुम्हाला यावेळी तुमच्या जोडीदाराला काहीतरी वेगळे देऊन सरप्राइज करायचे असेल तर गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेले गोड पदार्थ नक्की ट्राय करा. गुलाबाच्या पाकळ्या केवळ सौदर्याचे प्रतीक नाहीत तर त्यापासून बनवलेल्या मिठाई देखील स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतात. घरी सहज बनवल्या जाणा-या या मिठाई तुमचे प्रेम अधिक दृढ करतील.(फोटो सौजन्य – istock)

साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

गुलाबाच्या पाकळ्यांची खीर:

गुलाबाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी दूध उकळवा आणि त्यात स्वच्छ गुलाबाच्या पाकळ्या टाका. वेलची पावडर आणि साखर मिसळा आणि मंद आचेवर शिजवा. दूध घट्ट होऊ लागले की गॅस बंद करा. ते थंड करा आणि वरुन बारिक चिरलेले बदाम किंवा पिस्ता घालून सर्व्ह करा.

गुलाब लाडू:

सुक्या गुलाबाच्या पाकळ्या बारीक बारीक करा. आता एका भांड्यात खवा हलका तळून घ्या, त्यात गुलाब पावडर, नारळ पावडर आणि थोडे मध घाला. हे मिश्रण चांगले मळून घ्या आणि छोटे लाडू बनवा. हे निरोगी आणि रोमँटिक मिष्टान्न तुमच्या रोझ डे सरप्राईजसाठी एक परिपूर्ण पर्याय आहे.

गुलाबाची खीर (फिरनी):

तांदूळ बारीक वाटून पाण्यात भिजवा. आता दूध उकळवा आणि त्यात भिजवलेल्या तांदळाची पेस्ट, साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि शिजवा. हळूहळू शिजत असताना ते घट्ट होऊ द्या. वेलची पावडर आणि केशर घाला, खीर थंड करा आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याने सजवा.

Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

गुलाब रसमलाई:

सर्वात आधी छोटी रसमलाई बनवावी. नंतर दूध उकळवा आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची घाला. हे दूध घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात रसमलाईचे गोळे घाला आणि काही मिनिटे मंद आचेवर शिजवा.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Valentine day will be more special make these delicious sweets at home from rose petals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.