Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर चार घास जास्त जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणे सुक खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 02:50 PM
१० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी

१० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी

Follow Us
Follow Us:

भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच उपलब्ध असतात. त्यात सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे चटणी. हिरवी मिरचीची चटणी, शेंगदाणा चटणी, वेगवेगळ्या भाज्यांच्या सालीची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारातील चटणी घरात कायमच बनवल्या जातात. जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर चार घास जास्त जातात. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा चटणी खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. शेंगदाणे आणि सुकं खोबर प्रत्येक घरात उपलब्ध असत. कारण शेंगदाण्याचा वापर भाजीमध्ये टाकण्यासाठी केला जातो तर सुक्या खोबऱ्याचा वापर करून वाटप तयार केले जाते. पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच चटणी किंवा लोणचं यांसारखे पदार्थ हवे असतात. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

कृती:

  • सुक खोबर
  • शेंगदाणे
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • भाजलेली पांढरी डाळ
  • लाल सुक्या मिरच्या
  • चिंच
  • तेल
  • मोहरी
  • उडीद डाळ
Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

कृती:

  • शेंगदाणा खोबऱ्याचा चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये शेंगदाणे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवा. त्याच कढईमध्ये कढीपत्त्याची पाने, सुक खोबर, उडीद डाळ आणि लाल मिरच्या हे सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घ्या.
  • भाजलेले पदार्थ थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेल्या शेंगदाण्याच्या साली काढून मिक्सरच्या भांड्यात टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, भाजलेले सर्व साहित्य. लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ, चिंच, भाजकी डाळ घालून चटणी वाटून घ्या.
  • त्यानंतर चटणी कढईमध्ये तेल टाकून मंद आचेवर कुरकुरीत करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेंगदाणा खोबऱ्याची चटणी.

Web Title: How to make peanut coconut chutney at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.