Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

दही किंवा ताकाचा वापर करून तुम्ही पांढऱ्या रंगाची झणझणीत कढी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 10:14 AM
संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:

भातासोबत कायमच गोडी डाळ, तिखट डाळ, आमटी किंवा कोणत्याही कडधान्यांचा रस्सा बनवून खाल्ला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गरमागरम झणझणीत पांढरी कढी बनवू शकता. दही किंवा ताकापासून बनवलेली कढी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कढीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. जेवणाच्या ताटात जर चमचमीत पदार्थ असतील तर सगळेच खूप जास्त आवडीने जेवतात. महाराष्ट्रीयन घरात प्रामुख्याने कढी पिवळ्या रंगाची बनवली जाते. कढीला रंग येण्यासाठी त्यात हळद टाकली जाते. पण हळद न टाकता बनवलेली कढी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. पांढऱ्या रंगाच्या कढीसोबत गरमागरम भात किंवा चपतीसुद्धा अतिशय सुंदर लागते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कढीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. चला तर जाणून घेऊया गरमागरम कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

‘ही’ खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

साहित्य:

  • दही
  • बेसन
  • आलं लसूण
  • कढीपत्ता
  • मीठ
  • मोहरी
  • लाल सुक्या मिरची
  • तूप
  • हिरवी मिरची
  • साखर
  • काळीमिरी पावडर
  • कोथिंबीर
प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

कृती:

  • पांढरी कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दही आणि चमचाभर बेसन घेऊन व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये पाणी घालून बेसनाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक केलेलं आलं लसूण घालून खमंग फोडणी भाजा.
  • फोडणी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात दह्याचे मिश्रण ओतून आवश्यतेनुसार पाणी घालून कढी मंद आचेवर शिजवा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि बारीक केलेली कोथिंबीर घालून कढीला उकळी काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पांढरी कढी.

Web Title: How to make white kadhi at home simple food recipe kadhi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.