Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावण स्पेशल रेसिपी: वाटीभर डेसिकेटेड कोकोनटचा वापर करून झटपट बनवा पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू, नोट करा रेसिपी

श्रावण महिन्यात घरामध्ये वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे कमीत कमी साहित्यात तुम्ही पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू बनवू शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो आणि चव भारी लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 10:22 AM
श्रावण स्पेशल रेसिपी: वाटीभर डेसिकेटेड कोकोनटचा वापर करून झटपट बनवा पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू, नोट करा रेसिपी

श्रावण स्पेशल रेसिपी: वाटीभर डेसिकेटेड कोकोनटचा वापर करून झटपट बनवा पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास करून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. पूजा करून महादेवाला नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो. याशिवाय घरात पूजापाठ आणि होमहवन सुद्धा केला जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. त्यामुळे सणावारांचा गोडवा वाढवण्यासाठी घरात विविध पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लाडू चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा चांगले आहेत. लाडू बनवताना तासनतास दूध उकळवण्याची किंवा पदार्थाची भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यात खोबऱ्याचे लाडू झटपट तयार होतात. चला तर जाणून घेऊया खोबऱ्याचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

साहित्य:

  • डेसिकेटेड कोकोनट
  • दूध
  • साखर
  • वेलची पावडर
  • तूप
  • सुका मेवा
  • केशर
  • सुकलेल्या गुलाब पाकळ्या
Zero Oil Cooking: तेलाशिवाय स्वयंपाक करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या त्याचे फायदे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी

कृती:

  • पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये १ लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध मंद आचेवर ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • आटून घट्ट झालेल्या दुधात साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यात डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करा.
  • मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर त्यात तूप घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर हातांना तूप लावून लाडू वळून घ्या आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्या.
  • सजावटीसाठीस सुका मेवा, केशर आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पांढरेशुभ्र खोबऱ्याचे लाडू.

Web Title: Shravan special recipe how to make coconut ladoo at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.