Dumri Tadka Chutney Recipe : तुम्हालाही रोजची भाजी खाऊन कंटाळा आला आहे आणि काही झणझणीत खायची इच्छा होत आहे का? मग राजस्थानी डुमरी चटणी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरेल. याची झणझणीत चव जेवणाची मजा द्वगुणित करते.
(फोटो सौजन्य: Instagram)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
डुमरी तडका चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का?
ही चटणी चवीला फार छान लागते.
मुख्य म्हणजे फार कमी वेळेत ती बनून तयार होते.
अनेकदा रात्रीच्या जेवणाला काय भाजी बनवावी हा प्रश्न गृहीणींना पडत असतो. तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि नवीन काय बनवावं याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो. तुमच्यासोबतही असं घडत असल्यास आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल. बऱ्याचदा जेवणाची चव वाढवण्यासाठी चटणीचा आधार घेतात. चटणी जेवणाची चव द्विगुणित करते आणि नावडत्या भाजीलाही आवडीची बनवते. तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील पण या लेखात मात्र आपण एक वेगळी राजस्थानी चटणीची रेसिपी जाणून घेणार आहोत. या चटणीचे नाव आहे डुमरी चटणी. कांदा, लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि तिखट मसाल्यांपासून ही चटणी तयार केली जाते. राजस्थानात ही चटणी ही फार आवडीने खाल्ली जाते. घरी काही नवीन झणझणीत बनवून खाीयचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. चला याची रेसिपीजाणून घेऊया.