Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुलतानी माती लावताय मग थांबा! ‘या’ त्वचेचे होऊ शकते नुकसान

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावर आलेले डाग आणि पुरळ घालवण्यासाठी अनेक महिला मुलतानी मातीचा वापर करतात. मागील अनेक वर्षांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी केला जात आहे. मुलतानी माती लावल्यामुळे त्वचा ग्लोइंगच नाहीतर मऊ चमकदार सुद्धा दिसते. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होतात.नाजूक त्वचा असलेल्या महिलांनी मुलतानी मातीचा वापर त्वचेसाठी करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2024 | 03:40 PM
'या' लोकांनी मुलतानी मातीचा वापर करू नये

'या' लोकांनी मुलतानी मातीचा वापर करू नये

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीराला आतून पोषण देणे आवश्यक आहे. यासाठी आहारात बदल करून शरीराला आवश्यक असलेल्या भाज्या, फळे, ड्रायफ्रुट इत्यादींचे सेवन केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते.त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावर आलेले डाग आणि पुरळ घालवण्यासाठी अनेक महिला मुलतानी मातीचा वापर करतात. मागील अनेक वर्षांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी केला जात आहे. मुलतानी माती लावल्यामुळे त्वचा ग्लोइंगच नाहीतर मऊ चमकदार सुद्धा दिसते. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होतात.

नैसर्गिक उपाय म्हणून मुलतानी मातीचा वापर केला जातो. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी मातीमध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स आढळून येतात, जे त्वचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी मदत करतात. पण अतिप्रमाणात मुलतानी मातीचा वापर त्वचेवर केल्यानंतर त्वचा खराब होण्याची शक्यता असते. मुलतानी माती लावल्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते. पण आज तुम्हाला कोणत्या त्वचा प्रकारावर मुलतानी माती लावल्यास चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

‘या’ लोकांनी मुलतानी मातीचा वापर करू नये

हे देखील वाचा: आजाराचे लवकर निदान करण्यामध्ये सीटी स्कॅनचे महत्व

‘या’ लोकांनी मुलतानी मातीचा वापर करू नये:

कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर मुलतानी माती लावू नये. मुलतानी माती लावल्यामुळे त्वचेमधील ओलावा कमी होईल त्वचा अधिक कोरडी पडेल. मुलतानी मातीमध्ये असलेले मिनरल्स आणि अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट त्वचेमधील पाणी पूर्णपणे शोषून घेते. त्यामुळे कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर मुलतानी माती लावू नये.

हे देखील वाचा: आंघोळीआधी केसांना तेल लावल्यास केसांना होतील ‘हे’ फायदे, कोरडेपणा होईल कमी

संवेदनशील त्वचा:

जर तुमची त्वचा अतिशय नाजूक किंवा संवेदनशील असेल तर मुलतानी माती लावू नये. यामुळे चेहऱ्यावर जळजळ किंवा लाल डाग येण्याची शक्यता असते. मुलतानी माती लावल्यामुळे त्वचा खेचली जाते. यामुळे तुमचा चेहरा काळा पडू शकतो. अनेक महिला मुलतानी मातीचा लेप बनवून चेहऱ्यावर अधिक वेळ लावून तसाच ठेवतात. यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडण्याची शक्यता असते.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of applying multani mitti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 02:15 PM

Topics:  

  • Skin Care

संबंधित बातम्या

काखेत वाढलेला काळेपणा आणि  दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस
1

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधीमुळे हैराण झाला आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमच आराम, बिनधास्त घाला स्लिव्हलेस

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक
2

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.