Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

उन्हामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी टोमॅटो आणि बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर दिसते. घरगुती पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून स्वच्छ करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 01:18 PM
चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण चेहऱ्यावर धूळ, माती आणि प्रदूषणामुळे टॅनिंग वाढण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढण्यासोबतच डार्क सर्कल्स, पिंपल्स आणि मुरूम आल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्वचा सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त फेसवॉश, फेस सिरम, तर कधी फेसपॅक लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्वचा उजळदार दिसण्याऐवजी आणखीनच काळी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय बऱ्याच महिला हायड्रा फेशिअल आणि वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काही काळापुरती त्वचा अतिशय देखणी आणि सुंदर दिसते. पण कालातंराने त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

कडाक्याच्या उन्हात सतत बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर डेड स्किन जमा होण्यासोबतच टॅनिंग वाढून काहीवेळा पिंपल्स, ऍक्ने आणि सुरकुत्या येतात. त्वचेच्या या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स कमी होण्यासोबतच त्वचा अतिशय देखणी आणि सुंदर होण्यास मदत होईल.

टोमॅटो आणि बटाट्याच्या रसाचा कशा पद्धतीने वापर करावा:

फेसवॉश बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये टोमॅटोचा रस आणि बटाट्याचा रस एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात चमचाभर दही मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यासोबतच धूळ, माती, चिकटपणा निघून जाईल. आठवडाभर नियमित चेहऱ्यावर दही, टोमॅटोचे मिश्रण लावल्यास त्वचेमध्ये फरक दिसून येईल आणि चेहरा अतिशय सुंदर दिसेल. होममेड, नॅचरल आणि केमिकलमुक्त ग्लास स्किन मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

बटाट्याच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्स मोठ्या प्रमाणावर असतात, ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावरील काळे डाग, पिग्मेंटेशन आणि डोळ्यांखालील काळे वर्तुळ कमी करण्यासाठी बटाट्याचा रस खूप जास्त फायदेशीर ठरतो. तसेच टोमॅटोच्या रसात लायकोपीन आणि विटामिन सी खूप जास्त प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसेल. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर कायमच घरगुती उपाय करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Facial tanning will disappear forever use this method of potato and tomato juice you will see the difference in 7 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • home remedies
  • Skin Care
  • summer care tips

संबंधित बातम्या

Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचा कायमच तेलकट किंवा चिकट का होते? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
1

Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचा कायमच तेलकट किंवा चिकट का होते? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स २ आठवड्यात होतील गायब! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा ग्रीन टी, स्पॉटलेस स्किनसाठी घरगुती उपाय
2

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स २ आठवड्यात होतील गायब! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा ग्रीन टी, स्पॉटलेस स्किनसाठी घरगुती उपाय

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा
3

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा

लालचुटुक टोमॅटो त्वचेवर करेल जादू! सुरकुत्या आणि काळे पिग्मेंटेशन घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल गोरीपान
4

लालचुटुक टोमॅटो त्वचेवर करेल जादू! सुरकुत्या आणि काळे पिग्मेंटेशन घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल गोरीपान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.