Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मिळणारे भेसळयुक्त गूळ ‘या’ पद्धतीने ओळखा

उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यात प्रामुख्याने गूळ, साखर हे पदार्थ बनावट असतात. त्यामुळे भेसळयुक्त गूळ ओळखण्यासाठी या सोप्या टिप्सचा वापर नक्की करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2024 | 03:45 PM
गुळातील भेसळ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स

गुळातील भेसळ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:

दिवाळी उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीसह इतर उत्सवांमध्ये बाजारात गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विकारी केली जाते. त्यातील काही पदार्थ भेसळयुक्त असतात. तेल, मिठाई, खवा, तूप, तांदूळ इत्यादी सर्वच पदार्थ भेसळ करून विकले जातात. भेसळ करून पदार्थ विकल्यामुळे दुकानदाराचा नफा होतो, मात्र आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडून पोटात दुखणे, पचनक्रिया बिघडणे, त्वचेसंबंधित समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात गूळ आणि साखरेला मोठी मागणी असते. त्यात गूळ प्रामुख्याने वापरले जाते. पण बाजारात मिळणारे हेच भेसळ युक्त गूळ आरोग्यासाठी हानिकारक आहे.

भेसळयुक्त गुळामध्ये हानीकारक केमिकल्स, स्वस्त साखर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थ बनवण्यासाठी गूळ वापरत असाल तर त्याची योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे. गुळाचा दर्जा तपासूनच गूळ खरेदी करावे. आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त गूळ ओळखण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स इतर भेसळ युक्त पदार्थ ओळखण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतील.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा केमिकल फ्री सुगंधी उटणे

गुळातील भेसळ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स:

  • एक ग्लास पाणी घेऊन त्यात गूळ टाकावे. पाण्यात टाकलेले गूळ पूर्णपणे वितळले तर ते शुद्ध गूळ आहे. पण पाण्यातील गूळ वितळले नाहीतर ते भेसळ युक्त गूळ आहे.
  • शुद्ध गुळाचा रंग पिवळा आणि गडद असतो. पण बनावट आणि भेसळ युक्त गुळाचा रंग चमकदार आणि जास्त पिवळा असतो. त्यामुळे जर बाजारात चमकदार आणि जास्त पिवळा गूळ असेल तर ते खरेदी करू नये.
  • ओल्या किंवा जास्त चिकट असलेल्या गुळामध्ये मोठ्या प्रमाणवर भेसळ केली जाते. हे गूळ कापताना किंवा किसताना जास्त कडक असते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या भेसळ युक्त गुळाचे सेवन करून नये.
हे देखील वाचा:नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर फेकून देतील Vitamin B युक्त 5 भाज्या, खायला आजच सुरू करा

बाजारात गुळाचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये काळ्या रंगाचे गूळ आणि पिवळ्या रंगाचे गूळ असे दोन प्रकार आहेत. काळ्या रंगाचे गूळ चिक्की किंवा चिकट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच बाजारात गुळाची बारीक पावडरसुद्धा मिळते. या पावडरचा वापर गोड पदार्थ बनवण्यासाठी, चहा बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे गूळ खरेदी करताना वरील गोष्टी व्यवस्थित तपासून पाहाव्यात.

Web Title: Simple tips to identify adulterated jaggery benefits of eating jaggery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
1

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
2

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
3

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
4

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.