Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १७ फेब्रुवारी २०२३, कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे १९७८ साली निधन

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 17, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१७ फेब्रुवारी घटना

२००८: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.
१९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.
१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.
१९२७: रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

१७ फेब्रुवारी जन्म

१९६३: जेन-ह्सून हुआंग – एनव्हीडियाचे सहसंस्थाक
१९५१: जगदीश मोहंती – भारतीय लेखक आणि अनुवादक (निधन: २९ डिसेंबर २०१३)
१९४४: बर्नी ग्रँट – ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय (निधन: ८ एप्रिल २०००)
१८७४: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष (निधन: १९ जून १९५६)
१८५४: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (निधन: २२ नोव्हेंबर १९०२)
१७८१: रेने लायेनेस्क – स्टेथोस्कोपचे शोधक (निधन: १३ ऑगस्ट १८२६)

१७ फेब्रुवारी निधन

१९८८: कापुरी ठाकूर – बिहारचे ११ वे मुख्यमंत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४)
१९८६: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५)
१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१०)
१८८३: वासुदेव बळवंत फडके – भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पहिले सशस्त्र क्रांतिकारक (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
१८८१: लहुजी वस्ताद – क्रांतीवीर, समाजसेवक
१६००: जिओर्डानो ब्रुनो – सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत यांनी मांडले

Web Title: Special day 17 february 2023 dinvishesh novelist dramatist poet and critic purushottam shivaram rege passed away in 1978 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : ययातिकार वि.स.खांडेकर यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 02 सप्टेंबरचा इतिहास
1

Dinvishesh : ययातिकार वि.स.खांडेकर यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 02 सप्टेंबरचा इतिहास

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची झाली स्थापना; जाणून घ्या 01 सप्टेंबरचा इतिहास
2

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची झाली स्थापना; जाणून घ्या 01 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन; जाणून घ्या 31 ऑगस्टचा इतिहास
3

Dinvishesh : मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्मदिन; जाणून घ्या 31 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.