Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १9, डिसेंबर २०२२; रिकी पॉन्टिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेट माजी कर्णधार आणि फलंदाज

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 19, 2022 | 11:44 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१९ डिसेंबर घटना

  • २००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.
  • १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
  • १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – अडोल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.
  • १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

१९ डिसेंबर जन्म

  • १९७४: रिकी पॉन्टिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
  • १९६९: नयन मोंगिया – भारतीय क्रिकेटपटू
  • १९६६: राजेश चौहान – भारतीय क्रिकेटपटू
  • १९३४: प्रतिभा पाटील – भारताच्या १२व्या व पहिल्या महिला राष्ट्रपती
  • १९१९: ओमप्रकाश – चरित्र अभिनेते
  • १९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
  • १८९९: मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
  • १८९४: कस्तुरभाई लालभाई – भारतीय उद्योगपती आणि परोपकारी – पद्म भूषण
  • १८५२: अल्बर्ट मायकेलसन – जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक – नोबेल पुरस्कार

१९ डिसेंबर निधन

  • २०१४: एस. बालसुब्रमण्यम – भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक (जन्म: २८ डिसेंबर १९३५)
  • २००९: गिरिधारीलाल केडिया – इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक (जन्म: २५ ऑगस्ट १९३६)
  • २००४: हर्बर्ट सी. ब्राउन – इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९१२)
  • १९९९: हेमचंद्र दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू (जन्म: २४ मे १९३३)
  • १९९८: जनार्दन जे. एल. रानडे – भावगीतगायक
  • १९९७: मसारू इबुका – सोनी कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ११ एप्रिल १९०८)
  • १९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानी (जन्म: २० जुलै १९१९)
  • १९८८: उमाशंकर जोशी – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान – ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २१ जुलै १९११)
  • १९७७: नेली टेलो रॉस – अमेरिकेच्या गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला (जन्म: २९ नोव्हेंबर १८७६)
  • १९२७: राम प्रसाद बिस्मिल – भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)
  • १९२७: अश्फाक़ुला खान – भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)
  • १९१८: राधा गोबिंद कार – भारतीय वैद्य आणि दानकर्ते (जन्म: २३ ऑगस्ट १८५२)
  • १९१५: अलॉइस अल्झायमर – अल्झायमर आजाराचे संशोधक (जन्म: १४ जून १८६४)
  • १८६०: जेम्स ऍॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड (जन्म: २२ एप्रिल १८१२)
  • १८४८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म: ३० जुलै १८१८)

Web Title: Special day 18 december 2022 ricky ponting former australian cricket captain and batsman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2022 | 11:44 AM

Topics:  

  • ankita lokhande
  • dinvishesh
  • Pratibha Patil
  • Ricky Ponting

संबंधित बातम्या

Pratibhatai Patil News: माजी राष्ट्रपतींची जमीन भाजप नेत्याने बळकावली; न्यायालयाच्या निकालानंतरही जमिनीवर जबरदस्ती कब्जा
1

Pratibhatai Patil News: माजी राष्ट्रपतींची जमीन भाजप नेत्याने बळकावली; न्यायालयाच्या निकालानंतरही जमिनीवर जबरदस्ती कब्जा

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास
2

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास

सुशांतला आठवत, अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ
3

सुशांतला आठवत, अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.