पंजाब किंग्जने जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या दिग्गजांसह पाच प्रमुख खेळाडूंना रिलीज केले आहे. या निर्णयावर मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी भाष्य केले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगचा विश्वविक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीवरून ही स्टार भारतीय जोडी २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकेल की नाही हे ठरवले जाईल, असे पॉन्टिंगचे मत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार, १९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार भारतीय फलंदाजांनी नेहमीच आक्रमक फलंदाजी केली आहे.
क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यत कमालीचे कर्णधार राहिले आहेत ज्यांनी त्याच्या संघासाठी फक्त कॅप्टन्सीच नाही तर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल आताच कर्णधार झाला आहे पण त्याने खेळलेल्या…
कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या या यादीसाठी निकष म्हणजे किमान १०० सामने जिंकणाऱ्या कर्णधारांचा समावेश आहे. या यादीतील टॉप-५ खेळाडूंची नावे अशा खेळाडूंची आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा फलदांज जो रूटने एक खास विक्रम रचला आहे. रूट भारताविरुद्ध २००० कसोटी धावा करणारा पहिला खेळाडू…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने मोठे विक्रम केले आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी फलंदाज पीटरसनकडून मोठा दावा करण्यात…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामाना खेळला जात आहे. या सामन्यात जो रूटने १२० धावा करून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रिकी पॉन्टिंगला पिछाडीवर टाकले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळला जात आहे. या दरम्यान रिकी पॉन्टिंगने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला भविष्यातील मोठा अष्टपैलू खेळाडू म्हटले…
एबी डिव्हिलियर्सने ना क्रिस गेलचे, ना वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले. तर एबी डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असल्याचे म्हटले आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा प्रभाव करत आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याबाबत बोलताना पंजाब किंग्जचे प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग मान्य केले की, संघाला मधल्या फळीत अनुभवाच्या अभावाचा फटका बसला आहे.
मेगा लिलावात पंजाब किंग्जने अय्यरला खरेदी करण्यासाठी २६.७५ कोटी रुपये खर्च केले. पंजाबने अय्यरवर जो पैज लावली ती अगदी योग्य होती. श्रेयसने आपल्या कर्णधारपदाने आणि फलंदाजीने पंजाबचे नशीब बदलले.
आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा धुव्वा उडवून पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. या विजयानंतर पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने कर्णधार श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर रिंकी पॉन्टिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत संघातील खेळाडूंनी प्रशिक्षक पॉन्टिंगला कचरा उचलण्यास भाग पाडले आहे. कोच मैदानातून कचरा उचलत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
आता पंजाब किंग्सचे कोच आणि त्यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पॉन्टिंगच्या चेंडूंवरचे शक्तिशाली फटके त्याच्याच मुलाने मारले होते या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा…
रिकी पॉन्टिंगने त्याच्या संघ पंजाब किंग्जसह आयपीएल २०२५ च्या अगदी आधी पारंपारिक पूजा समारंभात भाग घेताना दिसला आहे. या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला.
चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीविषयी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने देखील रोहित शर्माच्या निवृत्तीच्या विषयात उडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू स्टिव्ह स्मिथने नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो ऑस्ट्रेलियाचा 4 था फलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला आहे.