Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : २ फेब्रुवारी २०२३; जागतिक पाणथळ भूमी दिन, भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांची जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 02, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२ फेब्रुवारी घटना

१९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
१९५७: गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९४३: दुसरे महायुद्ध स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
१९३३: ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

२ फेब्रुवारी जन्म

१९७९: शमिता शेट्टी – अभिनेत्री
१९५८: तुलसी तंती – भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक (निधन: १ ऑक्टोबर २०२२)
१९२५: जीत सिंग नेगी – आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (निधन: २१ जून २०२०)
१९२३: ललित नारायण मिश्रा – भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी (निधन: ३ जानेवारी १९७५)
१९२२: कुंवर दिग्विजय सिंग – भारतीय फील्ड हॉकीपटू (निधन: २७ मार्च १९७८)
१९१९: एम. सी. नंबुदरीपद – भारतीय लेखक आणि अनुवादक (निधन: २६ नोव्हेंबर २०१२)
१९१५: खुशवंत सिंग – भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: २० मार्च २०१४)
१९०५: ऍना रँड – रशियन-अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (निधन: ६ मार्च १९८२)
१८९७: हॉवर्ड डीरिंग जॉन्सन – हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक (निधन: २० जून १९७२)
१८८४: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (निधन: १० एप्रिल १९३७)
१८५६: स्वामी श्रद्धानंद – भारतीय गुरु, गुरुकुल कांग्री विश्वविद्यालयाचे संस्थापक (निधन: २३ डिसेंबर १९२६)
१७५४: चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड – फ्रान्सचे पंतप्रधान (निधन: १७ मे १८३८)

२ फेब्रुवारी निधन

२००८: जोशुआ लेडरबर्ग – अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १९२५)
२००७: विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते (जन्म: २७ डिसेंबर १९४४)
१९८७: ऍलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)
१९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (जन्म: १८ मे १८७२)
१९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, इतिहासकार, आणि तत्त्वज्ञ – नोबेल पारितोषिक (जन्म: १८ मे १८७२)
१९४१: रामचंद्र शुक्ला – भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ४ ऑक्टोबर १८८४)
१९३०: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, निबंधकार व कोशकार (जन्म: १२ एप्रिल १८७१)
१९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य (जन्म: ४ मे १८४७)
१९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

Web Title: Special day dinvishesh 2 february 2023 world wetlands day birth anniversary of indian journalist and author khushwant singh nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • dinvishesh

संबंधित बातम्या

दळणवळण क्रांतीचे जनक Guglielmo Marconi यांचा जन्मदिन; जाणून घ्या २५ एप्रिलचा इतिहास
1

दळणवळण क्रांतीचे जनक Guglielmo Marconi यांचा जन्मदिन; जाणून घ्या २५ एप्रिलचा इतिहास

Sachin Tendulkar Birthday : भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 एप्रिलचा इतिहास
2

Sachin Tendulkar Birthday : भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 एप्रिलचा इतिहास

मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर झटणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंची जयंती; जाणून घ्या 23 एप्रिलचा इतिहास
3

मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर झटणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंची जयंती; जाणून घ्या 23 एप्रिलचा इतिहास

प्रमोद महाजन यांच्यावर घरगुती वादातून गोळीबार, भाजपने गमावला धुरंधर नेता; जाणून घ्या 22 एप्रिलचा इतिहास
4

प्रमोद महाजन यांच्यावर घरगुती वादातून गोळीबार, भाजपने गमावला धुरंधर नेता; जाणून घ्या 22 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.