Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दळणवळण क्रांतीचे जनक Guglielmo Marconi यांचा जन्मदिन; जाणून घ्या २५ एप्रिलचा इतिहास

Guglielmo Marconi Birth Anniversary : आज रेडिओचे जनक म्हणून ओळखले जाणरे गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्मदिवस. त्यांनी वायरेलस संदेशवनहनाचा शोध लावून दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 09:09 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज आधुनिक दळणवळण क्षेत्राचा पाया रचणारे महान इटालियन शास्त्रज्ञ गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्मदिवस आहे. त्यांना रेडिओचे जनक मानले जाते. १८७४ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी लांब अंतराच्या रेडिओ लहरींच्या मदतीने १८९५ मध्ये हवेतून एक संकेत पाठवला होता. वायरलेस संदेशवहनाचा शोध त्यांनी लावला होता. यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सुरुवात झाली होती. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल त्यांना १९०९ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्याच्या तंत्रज्ञान टेलिव्हजन, वाय-फाय आणि मोबाईल तंत्रज्ञान हे मार्कोनी यांच्या मूळ सिद्धांतावरच आधारित आहे. त्यांच्या शोधामुळे समुद्रातील जहाजांशीही संपर्क साधणे देखील सुलभ झाले, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचवणे शक्य होते.

 25 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1859 : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
1901 : स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
1953 : डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
1966 : भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला.
1982 : भारतात दूरदर्शनवर पहिल्यांदा रंगीत प्रसारण सुरू झाले यात रामायण, महाभारत अशा मालिका होत्या.
1983: पायोनियर-10 अंतराळयान सूर्यमालेतून बाहेर गेले.
1989 : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या 330,000 तमिळांना मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
2000: सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त अलमट्टी धरणाची उंची 519.6 मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली.
2008 : जागतिक मलेरिया दिन
2015 : नेपाळमध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपात 9100 लोकांचा मृत्यू
2022 : ट्वीटरने एलोन मस्क कडून 44 अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.

हे देखील वाचा : ही लोकशाहीची थट्टा की ती संपवण्याचा कट; संविधानाची मूळ प्रत रेखाटणारे नंदलाल बोस यांच्या वंशजांची नावे SIR वगळली

25 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

1214 : लुई (नववा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 1270)
1874 : ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ – रेडिओचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1937)
1918 : ‘शाहू मोडक’ – हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1993)
1940 : ‘अल पचिनो’ – हॉलिवूडमधील अभिनेता यांचा जन्म.
1961 : ‘करण राझदान’ – अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
1961 : ‘दिनेश डिसोझा’ – भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
1964 : ‘आर. पी. एन. सिंग’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

25 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

1999 : ‘पंढरीनाथ रेगे’ – साहित्यिक यांचे निधन.
2002 : ‘इंद्रा देवी’ – लाटव्हियाच्या योगशिक्षिका यांचे निधन. (जन्म: 12 मे 1899)
2003 : ‘लिन चॅडविक’ – ब्रिटिश शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 24 नोव्हेंबर 1914)
2005 : ‘स्वामी रंगनाथानंद’ – भारतीय साधू आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म: 15 डिसेंबर 1908)
2023 : ‘प्रकाशसिंग बादल’ – भारतीय राजकारणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.

हे देखील वाचा : मोफत पैशांच्या योजनांनी मोडले राज्याचे कंबरडे; हिमाचल प्रदेश सरकारवर ओढावली नामुष्की

Web Title: Guglielmo marconi birthanniversary radio invention know the history of 25th april marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास
1

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास
2

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा
3

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.