Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हालाही वाटतंय का सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच आहे? जाणून घ्या ‘स्पॉटलाइट इफेक्ट’ जो हिरावून घेतोय तुमची मानसिक शांतता

The Spotlight Effect : आजूबाजूची लोक फक्त तुमच्याकडेच पाहत आहेत... असा विचार तुमच्याही मनात येतोय का? मग तुम्ही असू शकता द स्पॉटलाइट इफेक्टचा शिकार. याचा जीवनावर नक्की काय परिणाम होतो ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 08:15 PM
तुम्हालाही वाटतंय का सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच आहे? जाणून घ्या 'स्पॉटलाइट इफेक्ट' जो हिरावून घेतोय तुमची मानसिक शांतता

तुम्हालाही वाटतंय का सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच आहे? जाणून घ्या 'स्पॉटलाइट इफेक्ट' जो हिरावून घेतोय तुमची मानसिक शांतता

Follow Us
Follow Us:
  • सतत इतरांचे लक्ष आपल्याकडेच असल्याची भावना मनात निर्माण होणे हे मानसिक सवयीशी संबंधित असू शकते.
  • या विचारसरणीचा आत्मविश्वास, सामाजिक वावर आणि दैनंदिन निर्णयांवर परिणाम होऊ शकतो.
  • काही ठराविक लक्षणांवरून ही अवस्था ओळखता येते आणि योग्य वेळी त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.
जगभरात अनेक वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची लोक पाहायला मिळतात. काही लोक अशी असतात ज्यांना असं वाटत ही संपूर्ण जगाच लक्ष त्यांच्यावर लागून राहिलं आहे. क्षणोक्षणी त्यांना असा भ्रम होत राहतो की सर्वांच्या नजरा या त्यांच्यावरच खिळून आहेत. जर तुम्हीही या कॅटेगिरीत येत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. हे लक्षात घ्या की सर्वांचे लक्ष आपल्याकडे लागून राहिले आहे ही भावना सतत मनात येणे काही सामान्य गोष्ट नाही. याला सायकोलॉजिकल भाषेत द स्पॉटलाइट इफेक्ट असे म्हटले जाते.

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते ‘Mindful Eating’; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त

काय आहे द स्पॉटलाइट इफेक्ट?

द स्पॉटलाइट इफेक्ट हा एक सोशल सायकोलॉजिकल टर्मचा भाग आहे, यात व्यक्ती स्वत:चा इतका विचार करतो की त्याला सतत असं वाटत राहत की आजूबाजूची लोक फक्त त्यालाच पाहत आहेत. हे अगदी एखाद्या फॅशन इव्हेंटमध्ये एखाद्या व्यक्तीला हायलाइट केले जाण्यासारखे आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या स्पॉटलाइट इफेक्टमध्ये व्यक्तीला नेहमीच असं वाटतं राहतं की केवळ त्याच्या चुकांकडे लक्ष दिले जात आहे, म्हणजेच प्रत्येक लहान चुकीमुळे त्याच्या मनात अस्वस्थ भावना येऊ लागतात. यामध्ये सर्वात जास्त ते लोक टारगेट होतात ज्यांना सोशल एंग्जायटी आहे.

स्पॉटलाइट इफेक्टचा प्रभाव

स्पॉटलाइट इफेक्टचा आपल्या रोजच्या जीवनावर आणि कामावर प्रभाव पडत असतो. यामुळे व्यक्ती अधिकतरवेळी चिंतेत असतो. उदाहरणार्थ, एके दिवशी तुमचे केस तुम्ही नीट विंचारले नाही तर तुम्हाला दिवसभर असं वाटतं राहत की सर्वजण तुमच्या केसांकडे पाहत आहेत. यामुळे अशा परिस्थितीत लोक स्वत:ला लपवण्याचा आणि लोकांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात.

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा ‘ही’ घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

याची ओळख कशी करावी?

  • एके दिवशी नवीन कपडे परिधान केले आणि घराबाहेर निघताच असे वाटणे की सर्वजण फक्त आपल्याकडेच पाहत आहेत. ही भावना दिवसभर आपल्या मनात असते.
  • असं वाटत राहणे की सर्वजण फक्त तुमच्याकडे पाहत आहेत आणि तुमच्या प्रत्येक लहान चुकांवर त्यांची नजर आहे. हे संकेत आहे की तुमच्यावर स्पॉटलाइट इफेक्टचा प्रभाव आहे.
  • डोक्यात भूतकाळातील गोष्टींचा विचार घोंघावत राहणे, लहान-सहान गोष्टींचा अतिविचार करणे आणि मागे आपण काय चुकीचे बोललो याचा विचार करुन सतत ओव्हरथिंकीक करत राहणं.
 

Web Title: Spotlight effect psychology signs causes how to overcome self consciousness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • psychology article

संबंधित बातम्या

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
1

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
2

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
3

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
4

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.