Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तापत्या उन्हात शरीर थंड ठेवण्यासाठी रूजुता दिवेकरांनी सांगितले ‘हे’ थंडगार पदार्थ, नियमित करा सेवन

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल ऋजुता दिवेकरांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील आणि शरीर थंड राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2025 | 10:54 AM
तापत्या उन्हात शरीर थंड ठेवण्यासाठी रूजुता दिवेकरांनी सांगितले 'हे' थंडगार पदार्थ

तापत्या उन्हात शरीर थंड ठेवण्यासाठी रूजुता दिवेकरांनी सांगितले 'हे' थंडगार पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. ऊन वाढल्यामुळे अचानक चक्कर येणे, उच्च रक्तदाब किंवा मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात आरोग्य चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरात पाणी टिकून राहते.(फोटो सौजन्य – iStock)

नजर अंधुक झाली आहे? सतत डोळे दुखतात? मग आठवड्यातून एकदा करा ‘या’ भाजीचे सेवन, नजर होईल तीक्ष्ण

वातावरणात बदल झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचणार नाही, अशा गोष्टी करणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्य बिघडू शकते. न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर या त्यांच्या इन्स्टाग्रामवर आरोग्यासंबंधित काहींना काही टिप्स आणि पदार्थ शेअर करत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी ऋजुताने सांगितलेल्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

बेलाच्या फळाचे सरबत:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी बेलाच्या फळाचा रस प्यावा. बेलाच्या फळाचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. या फळामध्ये असलेला नैसर्गिक गोडवा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो. हे नैसर्गिक हायड्रेटिंग ड्रिंक आहे. यामध्ये टॅनिन, फ्वेवोनॉइड्स, क्यूमरिन सारखे अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी, विटामिन ए, सी आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय शरीरातील इन्फेशनचा धोका कमी होतो.

हंगामी फळे:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये हंगामी फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या फळांमध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायटिकचे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी ताज्या फळांचे सेवन करू शकता.

भिजवलेले बदाम:

बदाम खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बदाम हे एक सुपरफूड आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले ५ बदाम खावेत. याशिवाय तुम्ही बदाम दूध किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. बदाम थंड असतात. याशिवाय बदामामध्ये कॅल्शियम, फायबर, विटामिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ जादुई पाण्याचे सेवन,पोटावरची चरबी होईल कमी

ताक:

उन्हाळ्यात ताक पिण्यास जास्त प्राधान्य द्यावे. ताक शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या वेळी एक ग्लास ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच लिव्हर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ताक प्यावे.

Web Title: Stay cool in scorching heat rujuta diwekar recommends these refreshing foods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
1

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय
2

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच
3

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

उन्हाळ्यात लिंबू पाणी कधी प्यावे? जाणून घ्या लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे गुणकारी फायदे
4

उन्हाळ्यात लिंबू पाणी कधी प्यावे? जाणून घ्या लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे गुणकारी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.