Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल धक्का मारून बाहेर काढेल उकडलेली ‘ही’ भाजी, कमी होईल हार्ट अटॅकचा धोका

नसांमधील असणारे LDL हार्ट अटॅकचा धोका वाढवते. यासाठी तुम्ही उकडलेली भेंडी भाजी डाएटमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. यामुळे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 23, 2025 | 10:40 AM
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास हार्टसाठी धोकादायक असते आणि यामुळे आपला जीवही जाऊ शकतो. हे अनेकदा आपण अभ्यासात वाचले आहे. मात्र यासाठी तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर आपल्या नियमित जेवणातील भेंडी भाजी ज्याला इंग्रजीत Okra म्हणतात त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून घेऊ शकता. तुम्हाला माहीत आहे का? भेंडी उकडून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास त्याची मदत होते. 

वास्तविक भेंडी भाजीमध्ये असणाऱ्या सॉल्युबल फायबर आणि पोषक तत्वामुळे शरीरातील फॅट्सचे शोषण नियंत्रणात राहते आणि त्यामुळे घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास आणि हृदयाची स्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. भेंडीचा आपण नियमित जेवणात कसा उपयोग करून घेऊ शकतो याची अधिक माहिती घेऊया. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या अहवालानुसार याचा कसा उपयोग करून घ्यावा जाणून घ्या.  (फोटो सौजन्य – iStock) 

सॉल्युबल फायबरयुक्त भेंडी

भेंडी ठरते फायदेशीर

भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा एक बुळबुळीत पदार्थ असतो, जो एक प्रकारचे सॉल्युबल फायबर म्हणून ओळखला जातो. जेव्हा तुम्ही भेंडी उकडून खाता तेव्हा हे फायबर पोटात जाते आणि डायजेस्टिव्ह सिस्टिममध्ये कोलेस्ट्रॉल चांगले जखडून ठेवते आणि त्यानंतर शरीरातून वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे शरीरातील जमा झालेले बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू बाहेर पडते आणि याचा हृदयावर ताण येत नाही. 

वितळू लागेल नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल, रोज सकाळी उठताच पाण्यात मिसळून प्या 3 मसाले

भेंडीमधील पोषक तत्व

उकडलेल्या भेंडीमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए आणि फोलेटसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे धमन्यांमधील जळजळ कमी करतात आणि हृदयरोगापासून संरक्षण करतात. याशिवाय, त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमदेखील असते जे रक्तदाब नियंत्रित करते. जेव्हा हे सर्व गुणधर्म एकत्र केले जातात तेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी स्थिर राहते.

उकडलेली भेंडी कशी खावी?

भेंडीचे सेवन कसे कराल

उकडलेले भेंडी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. यासाठी ४-५ भेंडी धुवून त्यांचे लहान तुकडे करा आणि रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी ५-१० मिनिटे उकळवा आणि रिकाम्या पोटी ते सेवन करा. काही लोक उकडलेल्या भेंडीचे पाणीदेखील पितात, जे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते आणि यामुळे शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल त्वरीत कमी होण्यास मदत मिळते. 

रोज सकाळी औषध गिळण्यापेक्षा 7 सोप्या उपायांनी करा घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी, Heart Attack चा धोकाही टळेल

लक्षात ठेवा 

भेंडी खाताना काय लक्षात ठेवावे

  • उकडलेली भेंडी खाण्यापूर्वी ती पूर्णपणे धुवून उकळणे महत्वाचे आहे. अन्यथा यात असणारे किडे त्रासदायक ठरू शकतात. कापताना त्यात नीट तपासून पहा आणि मगच भेंडी उकडवा 
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील भेंडी उकडून खाणे फायदेशीर ठरू शकते
  • दररोज भेंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय याचे सेवन करू नका 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Study revealed how okra aka ladyfinger can lower bad cholesterol from body and good for heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health News
  • high cholesterol foods

संबंधित बातम्या

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ
1

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

नसांमध्ये चिकटलेले Cholesterol गाळून बाहेर काढते हळद, Immunity देखील करते बूस्ट, डाएटमध्ये कसा करावा वापर
2

नसांमध्ये चिकटलेले Cholesterol गाळून बाहेर काढते हळद, Immunity देखील करते बूस्ट, डाएटमध्ये कसा करावा वापर

नसांमध्ये साचलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅक- स्ट्रोकचा धोका होईल कमी
3

नसांमध्ये साचलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हार्ट अटॅक- स्ट्रोकचा धोका होईल कमी

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल
4

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.