रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत.
आहारात चांगल्या पदार्थांचं सेवन करून शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल दूर करता येऊ शकतं. यासाठी फार काही करण्याची गरज नाही तर फक्त स्वयंपाकातील काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
नसांमधील असणारे LDL हार्ट अटॅकचा धोका वाढवते. यासाठी तुम्ही उकडलेली भेंडी भाजी डाएटमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. यामुळे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते, जाणून घ्या
आजकाल, अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढत आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका आहे. वाईट कोलेस्ट्रॉलची लक्षणे जिभेवर दिसतात, वेळीच ओळखा
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. सकाळी उठताच हात आणि पायांवर कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये, काय आहेत लक्षणे?
जर शरीरात कोलेस्टेरॉल वाढले तर ते आपल्या हृदयासाठी खूप धोकादायक ठरते. पण जर तुम्ही हे मौल्यवान फळ खाल्ले तर उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका खूपच कमी होईल. कोणते आहे हे नक्की फळ…
High Cholesterol: कोलेस्टेरॉल हा आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत नियंत्रित केले पाहिजे, अन्यथा ते दीर्घकालीन घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत संरक्षणासाठी काय करावे?
High Cholesterol Food: शरीरामधील कोलेस्टेरॉल कमी करणं खूप गरजेचं आहे अन्यथा त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. हाय कोलेस्ट्रॉल टाळण्याचे 2 सोपे उपाय जाणून घेऊया.