Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

Excess Sweating Alert : अचानक जास्त घाम येण्याची समस्या सामान्य वाटत असली तरी याचा अर्थ काहीसा वेगळा असू शकतो. शरीर आपल्याला आजारांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारे संकेत देत असतो जे आपण वेळीच ओळखायला हवेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 12:13 PM
अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय 'या' आजारांचे संकेत

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय 'या' आजारांचे संकेत

Follow Us
Follow Us:
  • अचानक संपूर्ण शरीराला घाम येणे हे आजराचे क्षण असू शकते.
  • याकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्याच्या समस्यांना खुले आमंत्रण मिळू शकते.
  • चला यामागे कोणते कारण दडले आहे ते जाणून घेऊया.
आपल्या शरीरात अनेक असे बदल घडून येत असतात ज्याची माहिती आपल्यापर्यंत उशीराने पोहचते बऱ्याचदा शरीर तर आपल्याला या आजारांचे संकेत देत असतो पण ते ओळखण्यात आपणच थोडा उशीर करतो. तुम्हाला अचानक जास्त प्रमाणात घाम येत असेल तर ही समस्या तुमच्या आरोग्याशी निगडीत असू शकते. जास्त घाम येण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘हायपरहायड्रोसिस’ म्हणतात, ‘मेयो क्लिनिक’ नुसार, जर धाम केवळ हाताचे तळवे, पायाचे तळवे किंवा काखेत येत असेल तर ते सहसा अनुवांशिक असते.

Relationship Tips: लग्न टिकतंय… पण नातं जगतंय का? भारतीय महिला ‘एकट्या’; कमी पडतंय नवऱ्यांचं प्रेम, काय सांगते संशोधन

मात्र, जर संपूर्ण शरीराला अचानक घाम सुटत असेल, तर ते ‘सेकंडरी हायपरहायड्रोसिस’ असू शकते. ‘हायपोथैलॅमस’ ग्रंथी शरीराचे तापमान नियंत्रित करते. हार्मोन्समध्ये बदल होतो तेव्हा ही ग्रंथी शरीराला चुकीचे संकेत देते, ज्यामुळे शरीर स्वतःला थंड करण्यासाठी घाम तयार करते. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आजाराची लक्षणे

  • तळहातांना घाम येऊ लागणे.
  • घाम इतका जास्त की कपडे भिजणे.
  • कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय थंड हवामानातही घाम येणे.
  • घामामुळे संसर्गाचा त्रास होणे, त्वचेवर जळजळ होणे.
थायरॉईड आणि चयापचयक्रिया :

क्लेव्हलँड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, अति घाम येण्याचे सर्वात सामान्य हार्मोनल कारण म्हणजे ‘हायपरथायरॉईडीझम’.

प्रक्रिया:

  • जेव्हा थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त थायरॉक्सिन हार्मोन तयार करते, तेव्हा शरीराची चयापचय क्रिया अर्थात
  • मेटाबॉलिज्म वेगाने वाढते.
  • लक्षणे यामुळे शरीराची उष्णता वाढते आणि ती बाहेर टाकण्यासाठी सतत घाम येतो.
Health Alert: संध्याकाळी 7 नंतर चुकूनही करु नका ‘हे’ काम, हृदयावर होऊ शकतो गंभीर परिणाम

डायबिटीज आणि रक्तातील साखर

रक्तातील साखरेच्या पातळीचा घामाशी जवळचा संबंध असतो.

हायपोग्लायसेमिया : जेव्हा रक्तातील हेल्थ साखर अचानक कमी होते, तेव्हा शरीर ‘अॅड्रेनालाईन’ नावाचे हार्मोन सोडते. यामुळे अचानक थंड – घाम येतो.

रात्रीचा घाम : डायबिटीजच्या रुग्णांना रात्री झोपेत -साखर कमी झाल्यामुळे प्रचंड घाम येऊ शकतो.

रजोनिवृत्ती : हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग मध्ये प्रसिद्ध अहवालानुसार, महिलांमध्ये वयाच्या ४५ ते ५५ दरम्यान हार्मोन्समध्ये होणारे बदल हे घामाचे मुख्य कारण असते.

हॉट फ्लॅशेस : इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे मेंदूला शरीराचे तापमान वाढल्याचा भास होतो.

Web Title: Sudden excessive sweating could be sign of thyroid diabetes and hormonal problems lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
1

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
2

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
3

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Diabetes: डायबिटीस रूग्णांनी पापड, लोणचं खाणं योग्य आहे का? तज्ज्ञांचं मत
4

Diabetes: डायबिटीस रूग्णांनी पापड, लोणचं खाणं योग्य आहे का? तज्ज्ञांचं मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.