Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

Health Tips : उन्हाळ्यात शरीर आणि त्वचेशी संबंधित समस्या वाढू लागतात, त्यामुळे काही नैसर्गिक उपायांचा वापर करून शरीराला आतून निरोगी ठेवणे महत्त्वाचे ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 08:15 PM
उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

Follow Us
Follow Us:
  • शरीराला थंडावा देण्यासाठी नैसर्गिक पेयांचा वापर फायदेशीर ठरतो.
  • पचन सुधारण्यासाठी आणि पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी साधे घरगुती उपाय उपयोगी पडतात.
  • त्वचेची काळजी घेण्यासाठी आतून पोषण देणारे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
उन्हाळा सुरु झाला असून यासोबतच आरोग्याच्या आणि त्वचेच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात उष्ण वातावरणामुळे जास्त घाम, थकवा, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. त्वचा तेलकट आणि चिकट होऊ लागते ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्धभवू लागते. याचबरोबर जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले की बद्धकोष्ठतेसारखा आजार जाणवू लागतो. भारतात अधिकतर लोक पोटाच्या समस्यांनी ग्रासलेले आहेत अशात यावर वेळीच योग्य ते उपाय करणे फार गरजेचे ठरते.

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता बघता शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांचा आणि पेयांचे अधिकतर सेवन करण्यावर भर दिला जातो. याकाळात आपल्या शरीराला पाण्याची आणि थंडाव्याची नितांत गरज असते आणि ही गरज भरुन काढली नाही की समस्या वाढू लागतात. यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा ड्रिंकची माहिती सांगत आहोत ज्याच्या सेवनाने फक्त आरोग्याच्याच नाही तर त्वचेच्याही समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे पेय म्हणजे कोरफड रस, शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी हा अत्यंत रामबाण, सोपा आणि सहज उपाय मानला जातो. आयुष मंत्रालय देखील याच्या सेवनाची शिफारस करते. कोरफड जेल पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि त्याच्या नियमित सेवनाने शरीर आतून निरोगी राहण्यास मदत होते.

कोरफड रस घरी कसा बनवायचा?

  • कोरफड रस बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरफडीचा गर काढून, फेटून त्याला पाण्यात मिसळा.
  • चवीसाठी तुम्ही यात लिंबाचा रस, मध किंवा काळे मीठ घालू शकता.
  • सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास नियमितपणे याचे सेवन करायला सुरुवात करा.
  • तुम्हाला घरी बनवायचे नसल्यास बाजारात मिळणाऱ्या कोरफड रसाचे तुम्ही सेवन करु शकता.
कोरफड रसाचे फायदे?
  • कोरफड रस नैसर्गिकरित्या थंड असल्याने उष्माघातापासून तो शरीराचे संरक्षण करतो.
  • यामुळे डिहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही. तसेच चक्कर, अस्वस्थतेपासून आराम मिळतो.
  • त्वचेलाही याचे अनेक फायदे होतात. यामुळे त्वचा तेलकट पडत नाही, त्वचेला पोषण मिळते आणि मऊ, तेजस्वी त्वचा मिळवण्यास याची मदत होते.
  • तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे, डाग असल्यास ते दूर करण्यातही कोरफड रस तुमची मदत करेल.
    कोरफडीचा रस पोटाच्या समस्या जसे की, बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त यांना दूर करुन पचनसंस्था मजबूत
  • करण्यास मदत करते.
  • यामुळे शरीरातील विषारी घटक सहज शरीराबाहेर फेकले जाऊ शकतात.
  • कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

सावधगिरी बाळगणे आवश्यक

कोरफडीचा रस फायदेशीर असला तरी, गर्भवती महिला, लहान मुले किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेऊनच मग याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Summer health skin care alo vera juice helps in digestion and body cooling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Alovera jel
  • Health Tips
  • lifestyle news
  • summer care tips

संबंधित बातम्या

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
1

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
2

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
3

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
4

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.