Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Vacation Tips : उन्हाळी सुट्टीत मुलांना ठेवा अ‍ॅक्टिव्ह! या क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रमवा त्यांचे मन

उन्हाळी सुट्टीत मुलं जास्त वेळ घरात राहतात, त्यामुळे त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी विविध अ‍ॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांची खेळाद्वारेही मुलांची काैशल्ये वाढवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 12:30 PM
Summer Vacation Tips : उन्हाळी सुट्टीत मुलांना ठेवा अ‍ॅक्टिव्ह! या क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रमवा त्यांचे मन

Summer Vacation Tips : उन्हाळी सुट्टीत मुलांना ठेवा अ‍ॅक्टिव्ह! या क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रमवा त्यांचे मन

Follow Us
Follow Us:
  • गाणे, गिटार किंवा इतर कला शिकवून मुलांची प्रतिभा वाढवा.
  • स्केटिंग, पोहणे यांसारख्या शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सहभागी करा.
  • बागकाम, समर कॅम्प किंवा ऑनलाईन कोर्सद्वारे त्यांना नवीन गोष्टी शिकवा.
एप्रिल महिना सुरू झाला आहे. या महिन्यात शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. या सुट्यांमध्ये अनेक मुलं मामाच्या गावाला, तसेच आजी-आजोबांच्या घरी भेटायला जातात, तर अनेक मुलं घरीच असतात. मे-जूनमध्ये तापमान इतके वाढते की, उष्णतेमुळे लोक त्रस्त होतात. त्यामुळे पालक मुलांना शक्यतो बाहेर खेळायला पाठवत नाही. मात्र जेव्हा मुलं सुट्टीच्या दिवशी २४ तास घरात असतात तेव्हा त्यांना टीव्ही आणि मोबाईल पाहण्याशिवाय पर्याय नसतो, जर तुम्हालाही तुमच्या मुलांना टीव्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल, तर तुम्ही त्यांना इतर कामात व्यस्त ठेवा. अशाच काही अॅक्टीव्हिटी आहेत, ज्या तुम्ही मुलांसोबत करू शकता. या अॅक्टिव्हिटीमुळे तुमचे मूलही सक्रिय होईल. तसेच मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहता येईल.

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन

गाणे शिकवा 

जर तुमच्या मुलाला संगीतात रस असेल तर त्याला गाण्याच्या वर्गात भाग घ्यायला लावा. यातून त्यांची लपलेली प्रतिभा उघडकीस येईल आणि त्याच बरोबर घरात राहून मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची संधीही मिळेल.

स्केटिंग एक चांगला पर्याय

तुमच्या घराजवळ कुठेतरी स्केटिंग स्कूल असेल तर तुमच्या मुलाला स्केटिंग शिकायला पाठवा. उष्णतेमुळे मुलाला नेहमी घरात ठेवणे आवश्यक नाही. तुम्ही त्यांना संध्याकाळी स्केटिंग शिकण्यासाठी पाठवू शकता.

गिटार शिकवा

आजकाल मुलांना गिटार वाजवायला आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना गिटार शिकण्यासाठी पाठवू शकता. तुमच्या मुलाला गिटार नसल्यास, तुम्ही त्याऐवजी त्यांचे आवडते वाजवायचे नसल्यास तुम्ही त्याऐवजी त्यांचे आवडते वाद्य वाजवायला शिकण्यासाठी पाठवू शकता.

एकत्र बागकाम करा

या उन्हाळ्याच्या हंगामात तुम्ही तुमच्या मुलासोबत झाडे लावू शकता. त्यांना झाडांशी बोलायला शिकवा आणि झाडांना पाणी द्यायला लावा. जेणेकरून ते स्वतः त्यांची काळजी घ्यायला शिकतील.

पोहणे शिकवा

आजकाल बहुतांश सोसायट्यांमध्ये जलतरण तलाव बांधण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या मुलाला पोहणे शिकवू शकता. पोहण्यामुळे मुलांची उंचीही वाढते आणि त्यांची शारीरिक ताकदही वाढते.

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

समर कॅम्पसाठी पाठवा

जर तुमच्या मुलांना फिरण्याची आवड असेल तर त्यांना समर कॅम्पला जरुर पाठवा. यावेळी त्यांना काही नव्या गोष्टी शिकायला मिळतीलच, पण त्याचसोबत त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल. दुसऱ्या इतर मुलांसोबत ते मिळून मिसळून राहतील. सर्वांत महत्वाचे म्हणजे ते पालकांशिवाय कसे रहायचे हे सुद्धा शिकतील.

ऑनलाईन कोर्स लावा

समर वेकेशनसाठी खास कोर्स तयार केले जातात. अशातच तुम्ही मुलांना एखादा त्यांच्या आवडीच्या ऑनलाईन कोर्स लावा. ते तेथून काहीतरी शिकतील. या व्यतिरिक्त तुम्ही मुलांना योगा किंवा व्यायामचे कोर्स ही लावू शकता.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Summer vacation kids activities to keep them active and away from screens lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • lifestyle news
  • parenting tips
  • Summer

संबंधित बातम्या

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत
1

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
2

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स
3

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल
4

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.