Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मासिक पाळीत ‘अश्या’ प्रकारे घ्या स्वच्छतेची काळजी

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पाठ दुखी, कंबर दुखी, पाय दुखणे, उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. या दिवसांमध्ये आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात स्वच्छतेकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढत जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2024 | 12:36 PM
मासिक पाळीमध्ये स्वच्छेतेची काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स

मासिक पाळीमध्ये स्वच्छेतेची काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स

Follow Us
Follow Us:

मासिक पाळीच्या ५ दिवसांमध्ये सर्वच महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवसांमध्ये पाठ दुखी, कंबर दुखी, पाय दुखणे, उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. या दिवसांमध्ये आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात संसर्ग होण्याची जास्त भीती असते. ओलावा आणि आर्द्रतेमुळे योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी कश्या प्रकारे घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

मासिक पाळीमध्ये स्वच्छेतेची काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स:

  • पावसाळ्यात कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर किंवा इतर काही कारणानिमित्त बाहेर गेल्यावर पाऊस आल्यानंतर भिजल्या होत. त्यामुळे शरीरात ओलावा वाढतो.पावसाळ्यातील आद्र्रता आणि घामामुळे संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. हे संसर्ग होऊ नये म्हणून २ ते ३ तासांच्या अंतराने सॅनिटरी नॅपकिन किंवा मेंस्ट्रूअल कप बदलणे आवश्यक आहे.
  • डॉक्टरांच्या मते, मासिक पाळीत दर 4 ते 6 तासांनी नॅपकिन्स बदलणे गरजेचे आहे, असे न केल्यास योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढत जातो. तसेच मेंस्ट्रूअल कप वापरल्यानंतर तो ७ ते ८ तासांनी स्वच्छ करणे गरजेचे आहे.
  • मासिक पाळीमध्ये चांगल्या दर्जाचे आणि क्वालिटीचे सॅनिटरी नॅपकिन्स किंवा मेंस्ट्रूअल कप वापरावे, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
  • स्वच्छतेकडे लक्ष देऊन स्वच्छ आणि कोरडे कपडे घालावे. पावसाळ्यात भिजून आल्यानंतर अंडरगारमेंट्स बदलणे. ओल्या कपड्यांमुळे बॅक्टेरिया लवकर वाढत जातात.

मासिक पाळीमध्ये स्वच्छेतेची काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स

हे देखील वाचा: योनिमार्गाच्या संक्रमणाचे प्रकार, पावसाळ्यात कसा कराल बचाव

  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. असे न केल्यास प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग वाढू शकतो. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करून नंतरच सॅनिटरी नॅपकिन्स किंवा मेंस्ट्रूअल कप वापरावा.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो कोरडे कपडे घालावे, जेणेकरून अंगाला किंवा शरीराच्या इतर अवयवाला खाज येणार नाही.
  • मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीराला पुरेसे पाणी प्यावे. सतत पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.
  • पावसाळ्यात मासिक पाळी आल्यानंतर जास्त खाज किंवा असामान्य रक्तस्त्राव होऊ लागल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा. अनेकदा ही गंभीर लक्षणे असण्याची शक्यता असते.
  • मासिक पाळी आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. यामुळे संसर्ग होत नाही.

Web Title: Take care of hygiene during menstruation in monsoon health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.