Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची चव द्विगुणित करेल सोपा पण चवदार आलू भर्ता; त्वरित रेसिपी नोट करा

झटपट तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा "आलू भर्ता" – अगदी घरगुती चव आणि परिपूर्ण तृप्ती! तुमच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी याला एकदा तरी तुमच्या घरी नक्की बनवून पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2025 | 02:52 PM
जेवणाची चव द्विगुणित करेल सोपा पण चवदार आलू भर्ता; त्वरित रेसिपी नोट करा

जेवणाची चव द्विगुणित करेल सोपा पण चवदार आलू भर्ता; त्वरित रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:

आलू भर्ता ही एक पारंपरिक, साधी पण चवदार डिश आहे जी भारतातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. महाराष्ट्रातही आलू भर्ता (किव्हा बटाटा भर्ता) हा पोळी, भाकरी किंवा वरणभातासोबत खाण्यासाठी एक झणझणीत पर्याय असतो. उकडलेल्या बटाट्यांमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, आणि मसाले घालून हा भर्ता बनवला जातो. झटपट तयार होणारी ही रेसिपी चवदार आणि पोटभरीची आहे.

दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर

अनेकांना बटाटा खायला फार आवडतो मात्र तेच तेच बटाटयाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. भारताच्या अनेक भागात हा आलू भर्ता फार चवीने खाल्ला जातो. जेवणाची चव वाढवण्यात आलू भर्ता एक उत्तम पर्याय आहे. या भर्त्यासोबत तुम्ही दोन घास जरा जास्तीचेच खाल. चला लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बटाटे – ३ मध्यम आकाराचे (उकडून सोलून घ्या)
  • कांदा – १ मध्यम आकाराचा (बारीक चिरून)
  • हिरव्या मिरच्या – २ (बारीक चिरून)
  • आलं – १ टीस्पून (खवलेलं किंवा पेस्ट)
  • लसूण – २-३ पाकळ्या (बारीक ठेचून)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरून)
  • मोहरी – १/२ टीस्पून
  • जिरं – १/२ टीस्पून
  • हळद – १/४ टीस्पून
  • तिखट – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १-२ टेबलस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून (ऐच्छिक)
कृती
  • आलू भर्ता तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून सोलून मोठ्या परातीत मॅश करून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं टाका. ते तडतडलं की त्यात आलं, लसूण, आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
  • आता त्यात बारीक कापलेला कांदा घालून २-३ मिनिटं परतवा.
  • त्यात हळद, तिखट, मीठ टाकून नीट मिक्स करा.
  • आता मॅश केलेला बटाटा त्यात घालून सर्व मसाले एकत्र मिसळा.
  • शेवटी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून हलकेच मिक्स करा.
  • गरम गरम भाकरी, पोळी किंवा वरणभातासोबत सर्व्ह करा.
  • तुम्ही या भर्त्यात शेंगदाण्याचं कूट किंवा भाजलेली लसूण चटणीसुद्धा घालू शकता.
  • अधिक चवदार बनवण्यासाठी त्यात तूप घालून पण हा भर्ता तयार केला जाऊ शकतो

Web Title: Tasty and easy aloo bharta recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • potato

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.