Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील टॉप 50 ब्रेकफास्टच्या यादीत भारताच्या या 3 पदार्थांचा समावेश; महाराष्ट्रीयन पदार्थाने मारली अव्वल स्थानी बाजी

World Top 50 Breakfast: Test Atlas ने नुकतेच जगातील टॉप 50 नाश्त्याच्या पदार्थांची यादी शेअर केली आहे. यात भारताच्या 3 पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे तर यात एक महाराष्ट्रीयन पदार्थही समाविष्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 12, 2025 | 08:15 PM
जगातील टॉप 50 ब्रेकफास्टच्या यादीत भारताच्या या 3 पदार्थांचा समावेश; महाराष्ट्रीयन पदार्थाने मारली अव्वल स्थानी बाजी

जगातील टॉप 50 ब्रेकफास्टच्या यादीत भारताच्या या 3 पदार्थांचा समावेश; महाराष्ट्रीयन पदार्थाने मारली अव्वल स्थानी बाजी

Follow Us
Close
Follow Us:

आपला भारत देश त्याच्या मसाल्यांमुळे आणि चवदार पदार्थांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारतात अनेक वेगवेगळी राज्ये आहेत आणि या प्रत्येक राज्यात तुम्हाला एक वेगळी आणि अनोखी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. भारतात तुम्हाला नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत अनेक वेगवगेळे पदार्थ पाहायला मिळतील ज्यांची गणना करणे फार कठीण आहे. कुठे डोसा फेमस आहे तर कुठे वडा पाव तर कुठे चाट… भारतीय पदार्थ इतके लज्जतदार असतात की त्यांची चव चाखण्यासाठी अनेकदा विदेशी पर्यटक खास भारतात येतात. हेच कारण आहे की जगभरात भारतीय पदार्थांची आपली अशी वेगळी ओळख आहे.

ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती बनत आहे Naked Flying; काय आहे यात इतकं खास? चला जाणून घेऊया

नुकतेच अ‍ॅटलासने जगातील टॉप ५० नाश्त्याच्या पदार्थांची यादी शेअर केली आहे. यात जगभरातील अनेक पदार्थांचा समावेश आहे आणि त्यातच यात भारतानेही आपली बाजी मारल्याचे ठळक दिसून आले आहे. भारताच्या ३ प्रमुख पदार्थांचा यात समावेश करण्यात आला आहे. यावरून भारतीय पदार्थांचा डंका जगभर किती लोकप्रिय आहे हे समजते. केवळ आपणच नाही तर परदेशी लोकही हे नाश्त्याचे पदार्थ आवडीने खातात आणि त्यांची मजा लुटतात. चला भारताचे हे ३ पदार्थ नक्की कोणते आहेत ते जाणून घेऊया.

लिस्टमध्ये हे ३ भारतीय पदार्थ आहेत सामील

टेस्ट अ‍ॅटलास ही एक ऑनलाइन साईट आहे जी जगभरातील खाद्यपदार्थांचे मूल्यांकन करते. अलिकडेच, टेस्ट अ‍ॅटलासने जगातील टॉप ५० नाश्त्याची यादी सादर केली आहे. यामध्ये भारतातील ३ खास नाश्त्याच्या पदार्थांचा समावेश आहे. तर यात महाराष्ट्राच्या फेमस मराठमोळ्या पदार्थाचाही समावेश करण्यात आले आहे. या यादीत मिसळ १८ व्या क्रमांकावर, पराठा २३ व्या क्रमांकावर आणि पंच-पॅकिंग पंजाबी छोले भटुरे ३२ व्या क्रमांकावर आहे. ८ जून रोजी, TasteAtlas ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही यादी शेअर केली. या पोस्टला, “हे जगातील सर्वोत्तम नाश्ता आहेत!” असे कॅप्शन देण्यात आले. या यादीत तुर्कीचा काहवाली प्रथम स्थानावर आहे, त्यानंतर सर्बियाचा कॉम्प्लेट लेपिंजा आणि जगभरात आढळणारे क्रोइसंटलाही लिस्टमध्ये यादीत सामील करण्यात आले आहे.

डोळ्यांभोवती वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यसाठी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, डोळे होतील सुंदर

आम्ही तुम्हाला सांगतो की समोसा, छोले भटुरे, पराठे, इडली डोसा, पोहे, वडा पाव, मिसळ पाव आणि कचोरी हे भारतातील फेमस नाश्त्याचे पदार्थ आहेत. देशाच्या कोणत्याही भागात तुम्हाला हे नाश्त्याचे पदार्थ परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला कुठेही खायला मिळतील. चवीने भरलेले हे पदार्थ जगभर फार आवडीने खाल्ले जातात.

Web Title: Test atlas shares the top world 50 breakfast list 3 indian dishes included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

बदलत्या ओठांचा रंग म्हणजे धोक्याची घंटा! या रंगांचे ओठ देत असतात गंभीर आजारांना आमंत्रण; वेळीच वाचवा आपला जीव
1

बदलत्या ओठांचा रंग म्हणजे धोक्याची घंटा! या रंगांचे ओठ देत असतात गंभीर आजारांना आमंत्रण; वेळीच वाचवा आपला जीव

डोळ्यांखालची काळी वर्तुळे वाढत चाललीयेत? आता एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, फक्त या 4 सवयींचे पालन करा
2

डोळ्यांखालची काळी वर्तुळे वाढत चाललीयेत? आता एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, फक्त या 4 सवयींचे पालन करा

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
3

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

Independence day 2025: भारत साजरा करतोय 79 वा स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या यामागील इतिहास, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत
4

Independence day 2025: भारत साजरा करतोय 79 वा स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या यामागील इतिहास, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.