कोलेस्ट्रॉलचा सगळ्यात मोठा शत्रू आहे 'हा' फळ; अनेक आजारांपासून दूर देखील करतो; काय आहे फायदे? (फोटो सौजन्य- istock)
आज काल बाजारात असो किंवा रस्त्यावर असो आपल्याला खायला भरपूर पदार्थ उपलब्ध असतात. स्वयंपाक बनवायची इच्छा नसली तर आपण बाहेर जातो जेवायला, मित्रां सोबतच्या पार्टीत जेवण बाहेरच, ऑफिसला टिफिन नाही नेलं तेव्हा सुद्धा आपण बाहेरचं विकत घेऊन खातो, अश्या अनेक कारणाने आपण बाहेरच खातो. मात्र या बाहेरच्या खाण्याने आपल्या कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो आहे याचा अंदाज कोणालाच नसेल. कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण जास्त चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, अनुवंशशास्त्र, धूम्रपान, मद्यपान आणि वजन वाढणे हे आहेत. कोलेस्टेरॉलची वाढण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे आणि मोठ्या संख्येने तरुण त्याचे बळी पडत आहेत. कोलेस्टेरॉलपासून मुक्त होण्यासाठी, आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काही संशोधनात असे दिसून आले आहे की दररोज सफरचंद खाल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. सफरचंदमध्ये खूप सारे नेचुरल तत्व होते है, जे कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि हार्ट हेल्थला बूस्ट करते. सफरचंद केवळ कोलेस्टेरॉलपासूनच नाही तर इतर अनेक समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्याचे सेवन केल्याने शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.
यूएसच्या नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्ट नुसार सफरचंदमध्ये पेक्टिन नावाचा एक प्रकारचा विरघळणारा फायबर यामध्ये आढळतो, जो शरीरातले अतिरिक्त कोलेस्टेरॉलला बाहेर काढण्यास मदद करते. हा विरघळणारा फायबर बैड कोलेस्ट्रॉलला कमी करायला मदत करतो. सफरचंद मध्ये अँटिऑक्सिडंट्स, विटामिन C आणि पोटैशियम सारखे पोषक तत्व देखील असतात. जे हृदयाच्या आरोग्याला प्रोत्साहन देते आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र सफरचंद एकटाच कोलेस्ट्रॉलची पातळी पूर्ण कमी करू शकत नाही. याच्यासाठी एक डाईट
के मुताबिक सेब में पेक्टिन नामक एक प्रकार का घुलनशील फाइबर पाया जाता है, जो शरीर से अतिरिक्त कोलेस्ट्रॉल को बाहर निकालने में मदद करता है. यह घुलनशील फाइबर बैड कोलेस्ट्रॉल को घटाने में सहायक होता है. सेब में एंटीऑक्सिडेंट्स, विटामिन C और पोटैशियम जैसे पोषक तत्व भी होते हैं, जो दिल की सेहत को बढ़ावा देते हैं और कोलेस्ट्रॉल स्तर को नियंत्रित करने में सहायक होते हैं. हालांकि सेब अकेले कोलेस्ट्रॉल को पूरी तरह से कम नहीं कर सकते हैं. इसके लिए चांगला आहार, योग्य व्यायाम आणि निरोगी जीवनशैली देखील आवश्यक आहे. जर एखाद्याला कोलेस्टेरॉलची गंभीर समस्या असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषध घ्यावे.
सफरचंद खाण्याचे आणखी काही फायदे जे ऐकून होणार आश्चर्य…
२ मिनटात बनवा फेसाळलेली काॅफी, महागडी माशीची गरज लागणार नाही; काय आहे पद्धत?