Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या

टोकियोतील शिबूयामध्ये अनोखं कॅफे सुरु झाला आहे जे जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. साय-फाय थीमवर आधारित या कॅफेमध्ये चक्क एलियन ग्राहकांना कॉफी सर्व्ह करतो. इथे जाण्यासाठी रिझर्वेशन आवश्यक आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 01:15 PM
टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • टोकियोतील ‘इंटरगॅलेक्टिक ब्रू’ कॅफेमध्ये एलियन थीमवर कॉफी सर्व्ह केली जाते.
  • साय-फाय वातावरण, गॅलेक्सी पेंटिंग्स, युएफओ साउंड्स आणि खास ‘एलियन’ मेन्यूमुळे कॅफे चर्चेत आहे.
  • वीकेंडला इथे प्रचंड गर्दी असते, मर्यादित २० सीट्स आणि इथे जाण्यासाठी रिझर्व्हेशन अनिवार्य आहे.
जपानची राजधानी टोकियो हे नेहमीच विचित्र आणि नवोन्मेषी गोष्टींचे शहर राहिले आहे. या शहराने पुन्हा एकदा जगाला चकित केले आहे. येथे शिबूयाच्या एका कोपऱ्यात ‘इंटरगॅलेक्टिक ब्रू’ नावाचा पॅफे सुरु झाला असून तो सायन्स फिक्शन चित्रपटांवर आधारित आहे. येथे ऑर्डर देण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. ग्राहक काउंटरवर उभे राहून घंटा वाजवतात, हा प्रकार एखाद्या स्पेस शिपचा अलार्मसारखा आहे.

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

घंटेचा आवाज ऐकताच एका गुप्त छिद्रातून एलियनचा हात बाहेर निघतो. सोशल मीडियावर या अनोख्या कॅफेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला कोट्यावधी ह्यूज मिळाले आहेत. कॅफेची कल्पना जपानी कलाकार आणि कॅफे मालक ताकाहाशी युकीची आहे. ताकाहाशी हा साय-फाय फॅन आहे. टोकियोत लोक दररोज नवे इच्छितात की एलियनलाच वेटर का करू नये, असा विचार आम्ही केल्याचे ताकाहाशी यांनी म्हटले आहे.

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

कॅफे छोटा असून येथे केवळ २० सीट्स आहेत. परंत भिंतींवर गॅलेक्सी पेंटिग्ज, छतावर चमकणारे तारे आणि पार्श्वभूमीता युएफओ साउंड् ऐकू येतात. याचा मेन्यूही स्पेशल आहे. ‘एलियन ब्लड ग्रीन लटे’ (मच टी विथ ब्ल्यूबेरी सिरप), ‘स्पेस डस्ट कुकीज’ (ग्रीन कलर्ड बिस्किट्स विथ चॉकलेट चिप्स) आणि ‘गॅलेक्टिक फ्रैप्पे’ यात सामील असून तो निळ्या रंगाचा असतो. याची किंमत कक्षा ८००-१५०० येन आहे, जी टोकियोच्या कॅफे स्टैंडर्डमध्ये नॉर्मल आहे. परंतु खरी मजा सव्हिंगमध्ये आहे. टेकअवेमध्ये एलियन हँड् छिद्रातून कॉफी सर्व करतात, याचबरोबर येथे एलियन वेटर (जो प्रत्यक्षात एक ॲक्टर इन कॉस्ट्यूम असूना ग्राहकांसोबत ‘ईथर लँग्वेज’ मध्ये बोलतो, उदाहरणार्थ ‘जोर वेलकम टू अर्थ, ह्यूमन’ असा संवाद होतो. कॅफे १० ते १० वाजेपर्यंत खुला राहतो, परंतु वीकेंडवर गर्दी होते. रिझव्हेंशन अॅपद्वारे होते, परंतु घंटा वाजविणे अनिवार्य आहे. घंटा न वाजविल्यास ग्राहकांना सर्व्हिस दिली जात नाही.

Web Title: The intergalactic brew cafe in tokyo japan serves coffee with an alien theme travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • coffee
  • Japan
  • travel news

संबंधित बातम्या

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या
1

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

Japan Earthquake EQL: डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य! जपानमध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपापूर्वी आकाशात दिसला ‘रहस्यमय’ निळा प्रकाश
2

Japan Earthquake EQL: डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य! जपानमध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपापूर्वी आकाशात दिसला ‘रहस्यमय’ निळा प्रकाश

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
3

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 
4

4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.