Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या…

जगभरात वाढत चाललेल्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून जपानने बटाट्याच्या स्टार्चपासून बनवलेल्या, पाण्यात विरघळणाऱ्या किराणा पिशव्या बाजारात आणल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 11:14 AM
प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या पिशव्या...

प्लास्टिकला पर्याय! जपानने बाजारात आणल्या पाण्यात विरघळणाऱ्या पिशव्या...

Follow Us
Follow Us:
  • जपानने बटाट्याच्या स्टार्चपासून तयार केल्या जाणाऱ्या हुबेहूब प्लास्टिकसारख्या दिसणाऱ्या बॅग्स बाजारात आणल्या आहेत.
  • या पिशव्या थंड पाण्यातही विरघळतात, त्यामुळे समुद्र आणि नद्यांमध्ये प्लास्टिक कचरा साचत नाही.
  • प्लास्टिकसारख्या मजबूत असतानाही या पिशव्या १००% जैवविघटनशील आणि विषारी रसायनमुक्त आहेत.
प्लास्टिकचे प्रमाण जगभरात वाढत असून यामुळे पर्यावरणीय आणि आरोग्य धोके वाढत आहेत. प्लास्टिक कधीच विघडीत होत नाही. त्या ३००-१००० वर्षांमध्ये फोटोडिग्रेड होतात, ज्यामुळे माती आणि पाणी सूक्ष्म प्लास्टिकने दूषित होते. अशात जपानने आता प्लास्टिकसारख्या दिसणाऱ्या किराणा सामानाच्या पिशव्या बाजारात आणल्या आहेत. त्या बटाट्‌याच्या स्टार्चपासून बनवल्या जातात. या पिशव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या प्लास्टिकसारख्या कचऱ्यात टाकल्या जात नाहीत, तर पाण्याशी संपर्क आल्यावर विरघळतात. प्लास्टिक पिशव्या शतकानुशतके समुद्रात तरंगत असतात. अनेकदा कासवे किंवा मासे पिशव्या गिळतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. यामुळेच पाण्यात विरघळणाऱ्या या नव्या पिशव्यांना जपानने बाजारात आणले आहे. या पिशव्या थंड पाण्यातही पूर्णपणे विरघळतात.

‘भारत कोणाच गुलाम नाही’ ; ट्रम्प यांच्या भारत-रशिया तेल व्यापारावरील दाव्यावर पुतिन यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

निसर्गाला हानी न पोहोचता गरजा पूर्ण

एखाद्या सागरी प्राण्याने चुकून ते गिळले तरी त्यांना कोणतेही नुकसान न करता त्याच्या शरीरात नैसर्गिकरित्या विरघळते. हे नवोपक्रम निसगांला हानी पोहोचवल्याशिवाय आपण आपल्या दैनदिन गरजा कशा पूर्ण करू शकतो हे दर्शविते. या पिशव्या केवळ वजन वाहून नेण्यास सक्षम नाहीत तर वापरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावणे देखील अत्यंत सोपे आहे. तंत्रज्ञान आणि निसर्गाचे सुसंवाद साधून आपण पृथ्वीला प्लास्टिकमुक्त कसे करू शकतो याचे है डिझाइन जगातील इतर देशांसाठी एक उदाहरण आहे.

Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

पिशव्यांची प्रमुख वैशिष्ट्ये काय?

१००% जैवविघटनशील आणि विरघळणारे
पाण्याच्या संपर्कात आल्यावर किंवा नैसर्गिक खत म्हणून या पिशव्या क्षणार्धात विरघळतात्, ज्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही.

प्लास्टिकसारखे टिकाऊ
या पिशव्या सामान्य प्लास्टिक पिशव्यांइतकेच मजबूत दिसतात आणि असतात.

सुरक्षित आणि विषारी नसलेले
त्यामध्ये कोणतेही हानिकारक रसायने नसतात, ज्यामुळे विषारी पदार्थ माती किवा अन्नात मिसळण्यापासून रोखले जातात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Japan made water soluble bags from potato starch plastic alternative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Japan
  • plastic bag
  • potato

संबंधित बातम्या

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
1

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Japanese School Discipline: जपानमधील मुलं एवढी शिस्तप्रिय कशी? जगाला थक्क करणाऱ्या ‘या’ ५ जादूई सवयींमागचं गुपित वाचा एका क्लिकवर
2

Japanese School Discipline: जपानमधील मुलं एवढी शिस्तप्रिय कशी? जगाला थक्क करणाऱ्या ‘या’ ५ जादूई सवयींमागचं गुपित वाचा एका क्लिकवर

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण
3

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला
4

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.