ब्रिटनमधील प्रसिद्ध कॉफी साखळी असणाऱ्या 'कोस्टा कॉफी'च्या भारतातील स्टोअर नेटवर्कला गेल्या ५ वर्षांत पहिल्यांदाच मोठा धक्का बसला आहे. भारतामध्ये 'देवयानी इंटरनॅशनल' द्वारे चालवल्या जाणाऱ्या कोस्टा कॉफीच्या आऊटलेट्सची संख्या आर्थिक वर्ष…
पुण्याच्या पारंपरिक चहासंस्कृतीसोबतच आता जागतिक कॉफी संस्कृतीलाही शहराने स्वीकारले असून, बदलत्या जीवनशैलीचे हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून पुढे येत आहे.
जगातील सर्वात महागडी कॉफी 'कोपी लुवाक' आहे. ही कॉफी चक्क एका प्राण्याच्या विष्ठेपासून म्हणजेच मळापासून बनवली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे दर काय आहेत आणि एका कपसाठी किती पैसे खर्च करावे…
कॅफे अकासाने पावसाळ्याच्या निमित्ताने ‘मॉन्सून स्पेशल मील’ ची चौथी आवृत्ती सादर केली आहे. या विशेष मेनूमध्ये पोटली, चायनीज समोसे, टोमॅटो साल्सा, रबडीसह मालपुआ आणि पेय यांचा समावेश आहे.
Black Coffee and Ghee For Weight Loss: सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून पिण्याचा फिटनेस ट्रेंड लोकप्रिय होत आहे. हे मिश्रण शरीराला ऊर्जा देणे, भूक नियंत्रित करणे आणि वजन…
अनेक जण सकाळी उठल्यावर ब्लॅक कॉफी पिऊन दिवसाची सुरूवात करतात. पण नक्की ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती हे मात्र माहीतच नसतं. या लेखातून योग्य माहिती तुमच्यासाठी देत आहोत.
नेस्प्रेसोने आपल्या किरकोळ विक्री विस्ताराचा पुढचा टप्पा गाठत मुंबईतील पहिल्या-वहिल्या स्टोअरच्या लाँचची घोषणा केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे हे पॅव्हेलियन आता ग्राहकांसाठी सुरु केलं आहे.
कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन पचनक्रिया आणि लिव्हरवर परिणाम करते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आपल्यापैकी बहुतेक जण आपली सकाळ चहा किंवा कॉफीने सुरू करतात. सकाळी रिफ्रेशमेंटसाठी चहा कॉफी हा काही जणांसाठी अमृतासारखं काम करतो. त्यातील कॅफिन हे झोपेची समस्या दूर करण्यासाठी एक उत्तम मार्ग…
सकाळी उठल्यानंतर आपल्यातील अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. ब्लॅक कॉफी किंवा दूध मिक्स करून बनवलेली कॉफी आवडीने प्यायली जाते. हे एक ठराविक पेय नसून ऊर्जा वाढवण्यासाठी प्याले जाणारे टॉनिक आहे.…
सकाळी उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्यानंतर दिवसाची सुरुवात अतिशय आनंद आणि उत्साहाने होते. कोफचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. पण अतिप्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला…
टोकियोतील शिबूयामध्ये अनोखं कॅफे सुरु झाला आहे जे जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. साय-फाय थीमवर आधारित या कॅफेमध्ये चक्क एलियन ग्राहकांना कॉफी सर्व्ह करतो. इथे जाण्यासाठी रिझर्वेशन आवश्यक आहे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी बुलेट कॉफीचे सेवन करावे. या कॉफीच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. जाणून घ्या बुलेट कॉफी पिण्याचे फायदे.
कंबरेवर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. त्यामुळे कंबरेवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरात मोठे बदल दिसून येतील.
कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते पण तुम्ही जर एका ठराविक वेळेला कॉफी पित असाल तर तुमच्या मेंदूसाठी ते अत्यंत धोकादायक आहे. नुकतेच अभ्यासात या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे.
रात्री कॅफिन पिण्याने महिला आणि पुरूष यांच्या वागण्यामध्ये फरक पडतो. याचा खुलासा एका अभ्यासामध्ये कऱण्यात आला आहे. कशा पद्धतीने हा फरक दिसून येतो याची माहिती घेऊया
फक्त २ हजार रुपयांत चेन्नईच्या नलिनी आणि आनंद या नवरा-बायकोने 'Sweet Karam Coffee' हा घरगुती स्नॅक्स ब्रँड सुरू केला आणि आज त्यांनी ३०+ देशांमध्ये ३ लाख ऑर्डर्स पार केला.
कॉफी आणि केळी दोन्हीही आरोग्यदायी पदार्थ आहेत. पण ते एकत्र खाणे थोडे विचित्र वाटू शकते. पण डॉक्टर म्हणतात की हे एक निरोगी संयोजन आहे, जे कुपोषण दूर करण्यासाठी सुरू करण्यात…