Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगल-जंगल पता चला है… तुम्हाला माहितीये का भारताच्या या जंगलात सापडला मोगली!

'द जंगल बुक'मधील मोगलीची कथा पूर्णपणे काल्पनिक नसून तिची प्रेरणा मध्य प्रदेशातील सेओनीच्या जंगलांमधून मिळाल्याचं मानलं जातं. या कथेमागील खरा इतिहास आणि मोगलीशी संबंधित रंजक तथ्ये जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 08:39 AM
जंगल-जंगल पता चला है... तुम्हाला माहितीये का भारताच्या या जंगलात सापडला मोगली!

जंगल-जंगल पता चला है... तुम्हाला माहितीये का भारताच्या या जंगलात सापडला मोगली!

Follow Us
Follow Us:
  • रुडयार्ड किपलिंग यांचे द जंगल बुक हे पुस्तक मध्य प्रदेशातील सेओनीच्या जंगलांपासून आणि वैनगंगा नदीपासून प्रेरित आहे.
  • १८३१ मध्ये सेओनीमध्ये लांडग्यांच्या गुहेतून एका मुलाची सुटका झाल्याची घटना मोगलीच्या कथेचा प्रेरणास्रोत मानली जाते.
  • या सत्य घटनेवर आधारित कथेला जगभर लोकप्रियता मिळाली आणि पुढे त्यावर अनेक कार्टून व चित्रपट तयार झाले.
तुम्ही लहानपणी जगंल बुक बऱ्याचदा पाहिलं असेल अथवा मोगलीविषयी तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जंगल जंगल पता चला है जंगल बुकमधील हे गाणं फार लोकप्रिय झालं आणि तेव्हापासूनच मोगली लहान मुलांचा फेव्हरेट कॅरेक्टर बनला. मोगली हा एक असा मानव आहे जो जंगलात प्राणी-पक्ष्यांसोबत राहतो. तथापि, याविषयी एक गोष्ट फार रंजक आहे जी अनेकांना ठाऊक नाही. ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे १८९४ सालचे प्रसिद्ध पुस्तक, ‘द जंगल बुक’, हे खरं तर मध्य प्रदेशातील सिवनीच्या जंगलांपासून प्रेरित होते . चला यातील कहाणीविषयी जाणून घेऊया.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

सेओनीच्या जंगलातून मिळाली कथा

रुडयार्ड किपलिंग याच्या पुस्तकांमध्ये चित्रित केलेली जंगले, पर्वत आणि नद्या ही केवळ काल्पनिक ठिकाणे नाहीत. खरंतर ती मध्य प्रदेशातील  सेओनी जिल्ह्याच्या जंगलांपासून प्रेरित होती. आज सेओनीचा हा परिसर पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या पुस्तकात वैनगंगा नदीचाही उल्लेख करण्यात आला आहे जिथे मोगली आणि जंगलातील अन्य प्राणी पाणी प्यायला जातात. हे कोणतेही काल्पनिक नाव नसून सत्यात सिओलीमध्ये ही नदी वाहते. अशाप्रकारेच कथेत अनेक अशा गोष्टींची नावे वापरण्यात आली आहेत जी सत्यात अस्तिवात आहेत.

खऱ्या मोगलीची कथा

किपलिंगच्या कथेत ज्या मोगलीचा उल्लेख करण्यात आला आहे तो अनेकांना काल्पनिक वाटतो. आपल्याला वाटतं की, एखादा मुलगा जंगलात अस्वल, कोल्ह्यासोबत कसा राहत असेल पण तुम्हाला माहिती आहे का? ही कथा खऱ्या घटनेवरुन प्रेरीत आहे. खरंतर, १८३१ मध्ये सिओनी जिल्ह्यातील एका गावाजवळ एका लहान मुलाला लांडग्यांच्या गुहेतून रेस्क्यू करण्यात आलं होतं. त्या मुलाला मानवांप्रमाणे बोलायलाही किंवा चालायला जमत नव्हतं.

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

या घटनेची नोंद ब्रिटीश अधिकारी सर विलियम हेनरी स्लीमॅनने आपल्या रिपोर्ट आणि पुस्तकात केली. याशिवाय, रॉबर्ट आर्मिटेज स्ट्रेनडेलच्या पुस्तकांनीही किपलिंगला सेओनीच्या जंगलाविषयी चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत केली. रुडयार्ड किपलिंगने सेओनीचा परिसर जवळून अनुभवला आणि प्राण्यांमध्ये वाढलेल्या मुलाविषयी ऐकून ते प्रेरित झाले आणि त्यांना ‘द जंगल बुक’ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची ही कथा पुढे जाऊन मुलांमध्ये फार प्रसिद्ध झाली आणि नंतर अनेक कार्टून आणि चित्रपटांमध्ये याचा वापर करण्यात आला.

 

Web Title: The jungle book mowgli real story inspired by seoni forests madhya pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
1

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
2

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
3

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.