(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
कशाप्रकारे शहरांमधील आनंद मोजला गेला?
आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्या शहराला आनंददायी घोषित करण्यासाठी फक्त एक गोष्ट पुरेशी नसते. या लिस्टला तयार करण्यासाठी ‘टाइम आउट’ने अनेक प्रमुख निकषांवर शहरांचे मूल्यांकन केले. यात खालील गोष्टींचा समावेश आहे.
समोर आलेल्या आनंद शहरांच्या रिपोर्टमध्ये भारतातील जयपूर शहराचा समावेश करण्यात आला. राजस्थानची राजधानी असलेले हे शहर पर्यटनासाठी फार खास मानले जाते. जयपूरला देशातील आनंद शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले. एकूण पहिल्या १० शहरांमध्ये स्थान मिळवणारे हे एकमेव भारतीय शहर आहे.
Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन
२०२६ मधील १० सर्वात आनंदी शहरे
१. बाथ (Bath) – इंग्लंड
२. पनामा सिटी (Panama City) – पनामा
३. ग्वादलहारा (Guadalajara) – bमेक्सिको
४. मेडेलिन (Medellin) – कोलंबिया
५. क्रॅको (Krakow) – पोलंड
६. जयपुर (Jaipur) – भारत
७. शिकागो (Chicago) – अमेरिका
८. केप टाउन (Cape Town) – दक्षिण आफ्रिका
९ . शांघाय (Shanghai) – चीन
१० . गोटेनबर्ग (Gothenburg)- स्वीडन






